gtag('js', new Date());
पुणे : " विस्तृत सागरी किनारा, आणि हिंद महासागरात धोरणात्मक दृष्ट्या असलेले महत्वपूर्ण स्थान यामुळे भारतीय सागरकिनारा हा अतिशय वैशिष्टयपूर्ण ठरतो. मात्र प्रभावी व्यवस्थापनाचा विचार करता, जगातील इतर बंदरांच्या तुलनेत भारतीय बंदरे ही पिछाडीवर आहे. सागरी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब मारक ठरते. त्यामुळेच भविष्यात सागरी अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक आहे," असे...
पुणे --          "होली के दिन दिल मिल जाते है                   रंगों मे रंग मिल जाते है..."असेच रंगात रंग मिसळून पुण्यात आजी माजी खासदारांची होळी अन् धुळवड साजरी झाली. होळी, धुळवडच्या सणानिमित्त संपूर्ण देश रंगात रंगत असताना पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि राज्य सभेचे माजी खासदार व भाजपाचे...
पुणे : येत्या ८ ते १२ मार्च दरम्यान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)च्या वतीने पुण्यात होणाऱ्या ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्स सहभागी होणार असून पीवायसी हिंदु जिमखाना या ठिकाणी सदर स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या पश्चिम विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजित धाकरस यांनी...
पिंपरी(प्रतिनिधी) : स्टेप्स फाउंडेशन स्टेप्स अकादमी आणि सुवर्णमेघ प्रोडक्शन तर्फे आयोजित राज्यज्योती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. पंडित राठोड, सकाळ न्यूज नेटवर्कचे संदीप काळे, यशदा संशोधन अधिकारी बबन जोगदंड, प्रा. विलास वाळके व प्रा. संदेश मुखेडकर, कल्पतरू प्रायव्हेट लि. चे डायरेक्टर संदीप मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रत्नाधाव फाउंडेशनचे प्रमुख तथा उद्योजक चेतन...
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उद्याचे (दि. 26 जुलै) दहावी व बारावीचे पुरवणी परीक्षेचे पेपर पुढे ढकलले
पुणे--राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून (गुरुवार दि. २ मार्च)  सुरुवात होत आहे. सर्व विभागीय मंडळातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत यंदा मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६१ हजार ७०८ विद्यार्थीसंख्या कमी आहे. यंदा राज्यभरातून १५ लाख ७७ हजार २५६  विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सीबीएसई, आयसीएसई माध्यमाच्या शाळांकडे असणारा...
पुणे(प्रतिनिधि)--कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज ( गुरुवार दि. २ मार्च) रोजी होत आहे. दरम्यान, अत्यंत चुरशीच्या झालेल्या या दोन्ही मतदार संघाच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कसबा मतदार संघात भाजप आणि मित्र पक्षांचे उमेदवार हेमंत रासने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी निकालाअगोदरच आमदार झाल्याबद्दल अभिनंदनाचे लावलेले बॅनर,...