आरोग्य
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे होणाऱ्या ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन
News24Pune -0
पुणे- चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे ७ व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२३ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह असणाऱ्या रूग्णांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून चिन्मय मिशनचे ग्लोबल हेड स्वामी स्वरूपानंदजी आणि सन्माननीय अतिथी म्हणून नॅशनल केमिकल...
पुणे- रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त हाती घेण्यात आलेला ‘सेवा भवन’ हा प्रकल्प पूर्णत्वास गेला आहे. या सेवा प्रकल्पाचे उद्घाटन शनिवारी, ४ मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते होईल.एरंडवणे-पटवर्धनबाग परिसरात हा सेवा प्रकल्प साकारला आहे.जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषेदत...
महाराष्ट्र
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवरची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू
News24Pune -
पुणे- शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी सन २०२३ २४ या शैक्षणिक वर्षाकरिता राबविण्यात येणारी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया उद्यापासून (दिनांक १ मार्च २०२३) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पालकांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. उद्यापासून (दिनांक १ मार्च) सुरू...
मराठी असे आमुची मायबोली ही ओळ अनेक वर्षांपूर्वी लिहिली गेली. त्यापूर्वीही मराठी भाषा अस्तित्वात होतीच! मग हे लिहिण्याचे कारण काय असावे? ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचे विवेचन मराठीतच केले. तीसुद्धा मराठीच! पण आज या ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेतील ओव्या पुन्हा मराठीतच समजून द्याव्या लागतात, याचे एक कारण "भाषा प्रवाही आहे असं म्हटलं जातं" हे असू शकेल. भावार्थ दीपिकेमधील ओव्यांमधे भगवद्गीतेतील...
पुणे- कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत 50.06 टक्के, तर चिंचवड विधानसभेमध्ये 50.47 टक्के इतक्या मतदानाची रविवारी नोंद झाली. मतदारांच्या निरुत्साहामुळे मतदान 50 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिले.दिवंगत भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडी व महायुतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने या पोटनिवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळाली. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर,...
महाराष्ट्र
कसबा -चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांचा अत्यल्प प्रतिसाद : सायंकाळी ५ वाजेपर्यंत कसब्यात ४५.२५ टक्के तर चिंचवडमध्ये ४१.०६ टक्के मतदान
News24Pune -
पुणे-- कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४५.२५ टक्के मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे टक्का ४५ ते ५० पर्यंतच सीमित राहिला असून, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, भाजपाचे हेमंत रासने यांच्यासह सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले. दरम्यान, काही अपवाद वगळता निवडणूक शांततेत पार पडली.भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणूक होत...














