gtag('js', new Date());
पुणे : महाराष्ट्र राज्यात शालेय मुलांमध्ये उद्योजकतेची मानसिकता घडविणाऱ्या उपक्रमाचा प्रायोगिक टप्प्याची आज पुणे येथे यशस्वी सांगता झाली. पालघर, ठाणे आणि पुणे या तीन जिल्ह्यातील ४० आदर्श शाळांमध्ये हा उपक्रम राबविल्या नंतर पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये महाराष्ट्रातील ४८८ आदर्श शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याची तयारी सुरु झाली आहे.ऑक्टोबर २०२२ पासून महाराष्ट्रातील ४० आदर्श...
मराठा समाजाला कुणबी ओबीसीमधून आरक्षण द्यावे की नाही? हे सांगा : चंद्रकांत पाटलांचे शरद पवारांना आव्हान
मुंबई-  सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया असलेला आणि राज्याला अधिक समृद्ध करणारा राज्याचा  सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सादर  केला. हा सामान्य जनतेसाठीचा 'महाअर्थसंकल्प' आणि 'जनसंकल्प' असल्याची  प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.पाटील म्हणाले,...
पुणे--वैष्णवांनी फुललेला इंद्रायणीचा तीर... कीर्तन, प्रवचनांचा चाललेला निरंतर जागर... टाळ, मृदंगाचा गजर.. भाविकांच्या मुखातून निघणारा तुकोबारायांच्या नामाचा अखंडीत जयघोष... यामुळे देहूनगरी गुरुवारी  'तुकोबा'मय होऊन गेली. मध्यान्हीची वेळ झाली अन् सार्‍यांच्याच नजरा 'नांदूरकी'च्या पाना - पानावर एकवटल्या. पानांची सळसळ होताच 'तुकाबा-तुकोबा' असा घोष करीत उपस्थित भक्त - भागवतांनी पुष्पवृष्टी केली.जगद्गुरू संत श्री...
पुणे : येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे पाचव्या जाधवर स्पोर्टस् फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, डॉजबॉल, खो-खो, तायक्वांदो, रिले यांसारख्या सांघिक आणि बुध्दीबळ, धावणे, कराटे यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांत या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये मराठी, इंग्रजी माध्यमातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य...
गार्गी - मैत्रेयी, राणी चेन्नम्मा – लक्ष्मीबाई, संत बहिणाबाई - कान्होपात्रा यांच्यापासून सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, कॅप्टन लक्ष्मी, कल्पना चावला, पी. टी. उषा अशा अनेकानेक महिलांनी शिक्षण, ज्ञान, विज्ञान, क्रीडा, पराक्रम, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या काळात भारताचा गौरव वृद्धिंगत केला आहे. भारतमातेच्या या वीरांगना अगणित आहेत. जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे स्मरण करीत वर्तमानात  प्रेरणादायी...