श्रीलंकेचे पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा:सर्व कॅबिनेट मंत्र्यांनीही दिले राजीनामे

नवी दिल्ली- गंभीर आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या आणि आणीबाणीचा सामना करणाऱ्या श्रीलंकेत आता राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान वगळता सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवारी 3 एप्रिल रोजी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. राजीनाम्याच्या यादीत पंतप्रधानांचे पुत्र नमल राजपक्षे यांच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान,श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns ) महिंद्रा राजपक्षे (Mahindra […]

Read More

पाच मजली इमारत कोसळली;२०० ते २५० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

रायगड(ऑनलाईन टीम)—रायगड जिल्ह्यातील महाड आज संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाड येथील काजळ पुरा परिसरात एक पाच मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली सुमारे २०० ते २५० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा संपूर्ण ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  त्यानंतरच […]

Read More

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?

अत्यंत माफक दरात उपलब्ध होणार कोरोनावरची लस; किती असेल किंमत?https://news24pune.com/?p=927 पुणे–कोरोनाचे वाढत्या संकटामुळे कोरोनावर कधी लस येणार या प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध लस बनविण्यासाठी जग प्रसिद्ध असलेली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्डच्या मदतीने सर्वात आधी लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, ही लस आली तरी त्याची काय किंमत असणार […]

Read More

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

उद्धव ठाकरे निर्णय घ्यायला शिका- प्रकाश आंबेडकर; संपूर्ण लॉकडाऊन न उठवल्यास १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरण्याचा इशारा https://news24pune.com/?p=922 पुणे – जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश […]

Read More

पुण्यात आता पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’?

जिल्हाधिकाऱ्यांनी दिले संकेत पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या १३ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या लॉकऊनची मुदत आज मध्यरात्री संपत आहे. १० दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता पुन्हा काही पहिल्यासारखे सुरु होईल असे जर आपल्याला वाटत असेल तर जरा थांबा.. कारण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पाच दिवस ‘अनलॉक’ आणि दोन दिवस ‘लॉकडाऊन’ होण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या एक–दोन […]

Read More

सोन्याने आजही खाल्ला भाव,चांदीच्या दरात घसरण

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—पन्नास हजार रुपये प्रतीतोळ्याची पातळी ओलांडल्यानंतर सोन्याच्या किंमतीने आज वायदे बाजारात पुन्हा भाव खाल्ला आहे. वायदे बाजारात सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 0.16 टक्क्यांनी वाढून 50,158 रुपये झाला आहे. दुसरीकडे वेगाने दर वाढलेल्या चांदीचा दर मात्र, 0.4 टक्क्यांनी घसरून 60,870 रुपये प्रतिकिलोवर आला. याअगोदर पहिल्यांदाच, भारतातील सोन्याच्या दराने वायदा बाजारात प्रति 10 ग्रॅम […]

Read More