gtag('js', new Date());
स्मरण लोकमान्यांचे – भाग 7मॅट्रिकची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर लोकमान्य टिळकांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ते १८७७ मध्ये गणित विषय घेऊन प्रथम वर्गासह बी. ए. ची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी एम. ए. ऐवजी एल. एल. बी. ही पदवी प्राप्त केली.भारतीय संस्कृतीवर आधारित नवजीवनाचा भक्कम...
स्मरण लोकमान्यांचे – भाग ६फिमेल हायस्कूलमधील शिक्षणक्रम, संमतीवयाचा कायदा, दादाजी विरुद्ध रखमा हा खटला, सामाजिक परिषदेचा वाद, या सगळ्यात टिळकांनी जाहीर विरोध केला हे आपल्याला ठाऊक असेल, मात्र यापैकी प्रत्येक प्रकरणात टिळकांनी या सुधारणा लोकांना विश्वासात घेऊन कशा अमलात आणता येतील याचे मार्गही सांगून ठेवले आहेत, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आपल्या धर्माची...
पुणे—घटस्पोटीत महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेऊन व लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून एका सहायक पोलीस निरीक्षकाला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.  त्याच्यावर यापाराकारणी गुन्हा दाखल होता. दरम्यान, फोर्च्युनर गाडी बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवणे, जप्त केलेले २८ लाख रुपये तपासात न दाखविणे व गुन्ह्याच्या तपासात संशयास्पद व बेशिस्त वर्तनामुळे एक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस...
पुणे--स्टील व्यावसायिकांना बनावट कंपनीचे कागदपत्र दाखवून लाखो रुपयांचे स्टील खरेदी करायचे आणि व्यावसायिकाला पैसे न देता त्याची फसवणूक करायची. असा फंडा वापरून गुन्हे करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला भोसरी पोलिसांनी पकडले आहे. टोळीचा म्होरक्या आणि एक साथीदार अद्याप फरार आहे. या आरोपींवर रायपुर, छत्तीसगड येथे एक, इंदौर, मध्यप्रदेश येथे एक, मुंबईमध्ये दोन, तेलंगणा राज्यात एक असे गुन्हे...
३१ वर्षांची परंपरा खंडितपुणे(प्रतिनिधी)--- पुण्यातील गणेशोत्सवाची महती सातासमुद्रापार नेणाऱ्या आणि गेली ३१ वर्षे अखंडितपाने सुरु असलेल्या ‘पुणे फेस्टिवल’लाही कोरोनाचा फटका बसला असून  दि. २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२० या गणेशोत्सव काळामध्ये होणारा ३२ वा पुणे फेस्टिवल रद्द करण्यात आला आहे. प्रथेप्रमाणे पुणे फेस्टिवल श्रींची प्रतिष्ठापना व श्रींचे विसर्जन विधिवत करून...
पुणे(प्रतिनिधी)—मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या(गुरुवारी) पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मातोश्री’बाहेर पडत नाहीत, राज्याच्या दौऱ्यावर जात नाहीत”, अशी टीका भाजपकडून सातत्याने होत  असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उद्याचा दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना...