अर्थ
सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल
News24Pune -0
पुणे- भारतासह युरोप, अमेरिका, आफ्रिकेसह १३० देशांमध्ये अव्वल ट्रॅक्टर ब्रँड म्हणून ओळखल्या सोनालिका तर्फे टायगर इलेक्ट्रिक हा भारतातील पहिला फिल्ड-रेडी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बाजारात दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाधारित उत्पादनाचे डिझाईन युरोपमध्ये करण्यात आले आहे.भारतासह जगभरातील शेतकऱ्यांसाठी आवाजविरहित शेती, शून्य कार्बन फूटप्रिंट (प्रदुषण), सहजरित्या...
Uncategorized
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार जिजामातांच्या भूमिकेत!
News24Pune -
पुणे -स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवाजी महाराजांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचेधडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे.सोनी मराठी वाहिनीवरील...
पुणे - राज्यामध्ये अद्याप भटके आणि विमुक्तांची संख्या मोठया प्रमाणावर आहे, परंतु त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी येत्या रविवारी (दि. २७) गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, यशवंतराव चव्हाण समाजकार्य विद्यालय, राष्ट्रसेवा दल, निर्माण स्वयंसेवी...
राजकारण
मराठा समाजाच्या एसईबीसीआरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल-छत्रपती संभाजीराजे
News24Pune -
पुणे : मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) देण्यात येणारा आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार असेल असे वक्तव्य खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी गुरुवारी केले.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज...
पुणे- यंदा पुण्यामध्ये झालेल्या 7 व्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्यातील लघुपट दिग्दर्शक आणि कलाकारांनी महत्त्वाची पारितोषिके जिंकून चमक दाखविली. ‘पेनफूल प्राईड’ सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला, तर महेश लिमये यांना ‘पुनरागमनायच’साठी आणि स्वप्निल कापुरे यांना ‘दोन जगातला कवी’ या लघुपटांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले.मराठी चित्रपट परिवाराच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन कण्यात आले होते....
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—नवीन वर्षात अर्थात येत्या 1 जानेवारी 2021 पासून भारतामध्ये आठ मोठे बदल होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. काही नवीन नियम आपल्याला दिलासा देतील, तर दुसरीकडे, आपण काही गोष्टींची काळजी न घेतल्यास आपले आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. यामध्ये फास्टॅग, जीएसटी, गॅस सिलेंडर, चेक पेमेंट, कॉलिंग, व्हॉट्सअॅप, इत्यादींचा समावेश आहे....














