In pet giá rẻ và in ô dù – Sự kết hợp hoàn hảo cho các sự kiện ngoài trời

in pet giá cả hợp lý cho tối đa chất lượng quảng cáo In pet giá rẻ cũng là giải pháp tiết kiệm chi phí cho các doanh nghiệp và cá nhân sau khi muốn in ấn lên chai lọ, hộp đựng thực phẩm, hàng hoá gia dụng hay những vật dụng khác được làm từ […]

Read More

खवय्या पुणेकरांसाठी जेमी ओलिवरस पिज्जेरियाचा पुण्यात शुभारंभ

पुणे- पिझ्झा, डेसर्टस आणि इतर ईटालियन पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहचवणारा  जेमी ओलिवरस पिज्जेरिया ह्या इंटरनॅशनल फूड ब्रँडचे भारतातील १८ वे आउटलेट पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथे दुसऱ्या मजल्यावर सुरु झाले आहे. २०१५ पासून भारतात सुरु झालेले जेमी ओलिवरस पिज्जेरिया हे कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट असून त्याची आसन क्षमता प्रत्येक आऊटलेटमागे ५०–६० व्यक्तींची आहे. येथील नीपॉलिटन […]

Read More

आमदार रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची ‘ईडी’मार्फत चौकशी : रोहित पवार यांच्या अडचणी वाढणार?

पुणे—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार काही वर्षे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश ईडीने दिले आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक दोघेही सध्या कारागृहात आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील कारागृहात […]

Read More

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल शर्मिला ठाकरे म्हणाल्या …

पुणे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, ‘उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले. शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. नंतर रविवार […]

Read More

शिवाजीराव आढळराव पाटलांचा गौप्यस्फोट : महाविकास आघाडी 2009 लाच होणार होती

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पंतप्रधान करण्यासाठी सन २००९ मध्येच शिवसेना-राष्ट्रवादीची युती होणार होती असा गौप्यस्फोट शिवसेनेचे शिरुर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पवार यांना पंतप्रधान करण्याकरता शिरुर लोकसभा मतदार संघातून शरद पवार निवडणुक लढणार होते. मात्र, मी स्वतः विरोध केल्याने हा डाव फसला असा दावा करतानाच […]

Read More