पुणे-मुंबई
मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा : मराठा क्रांती मोर्चाची राज्य मागासवर्ग आयोगासमोर मांडणी
News24Pune -0
पुणे- मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोमवारी (१२ सप्टेंबर) पुण्यात आयोजित सुनावणीत केली. यावेळी आयोगासमोर मराठवाड्यातील तत्कालीन पाच जिल्ह्यातील मराठा समाजाची स्थिती व मराठवाडा हा भाग आंध्रप्रदेशमधील एक भाग होता, यावर मागणी करणारे किशोर चव्हाण यांनी सविस्तरपणे भूमिका मांडली.यावेळी छावा मराठा संघटनेचे...
पुणे-मुंबई
‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’मध्ये तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावले
News24Pune -
पुणे -पुणे फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हॉईस ऑफ पुणे फेस्टिवल’ हिंदी सुगम संगीत / चित्रपट गीत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या तरूणांपासून चाळीशी ओलंडलेल्या महिला आणि पुरुषांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रासिकांना तृप्त केले. तरुणाई बरोबरच चाळीशी ओलांडलेल्या महिला आणि पुरुष स्पर्धकांच्या उत्साहाने रसिक भारावून गेले. पुणे...
देश-विदेश
समस्त काँग्रेस जनांनी ‘व्यापक देश हितासाठी’ एकजुटीने ‘भारत जोडो’यात्रेत सहभागी होणे, काळाची गरज – गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे- देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक इ.नी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच, कोणताही गट-तट न ठेवता, मा. राहूलजी गांधींच्या नेतृत्वाखालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही काळाची...
पुणे- पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी संमेलनामध्ये राज्याच्या विविध भागातून आलेल्या कवींनी सादर केलेल्या विनोदी प्रेम कविता आणि राजकीय विडंबनाने हास्याचे फवारे उडाले. टाळ्या आणि शिट्या वाजवत रसिकांनी बालगंधर्व मंदिर दणाणून सोडले. त्याचबरोबर स्रीत्वाची जाणीव करून देणाऱ्या, सामाजिक कवितांनी रसिकांना अंतर्मुखही केले.34व्या पुणे फेस्टिवल अंतर्गत हास्यधारा या मराठी कवी...
पुणे-मुंबई
३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये महिलांची नृत्य स्पर्धा संपन्न : महिलांचे अप्रतिम सादरीकरण
News24Pune -
पुणे -फ्युजन बॉलीवूड, कथक, कुचीपुडी, कथकली, भरतनाट्यम् अशा विविध नृत्य प्रकारांचा आविष्कार, २० वर्षापासून ते ५० वर्षे वयाच्या महिलांचा उत्साह आणि अप्रतिम सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडली.३४ व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत महिलांसाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दुपारी १२ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पुणे...
पुणे - ३४ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये संपन्न झालेल्या मिसेस पुणे फेस्टिव्हल स्पर्धेत सौ. वेदंगी तिळगुळकर या मिसेस पुणे फेस्टिव्हल ठरल्या . डॉ ऐश्वर्या जाधव व सपना हत्तरकी या दोघी रनरअप ठरल्या .मिसेस पुणे फेस्टिव्हल ही विवाहित महिलांची सौंदर्य ,व्यक्तिमत्व व बुद्धिमत्ता स्पर्धा यशवंतराव चव्हाण येथे पार पडलीया स्पर्धेचे उद्घाटन पुणे...














