gtag('js', new Date());
पुणे--अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगर परिसरातील मे.सद्गुरू कृपा मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स या कारखान्यावर कारवाई करून २२ लाख ६५  हजार रुपये किंमतीचे बनावट पनीर, स्किम्ड मिल्क पावडर, पामेलिन तेल आदी साठा जप्त केला. ५ सप्टेंबरपासून नकली पनीर बनवणाऱ्या तिसऱ्या कारखान्यावर ही कारवाई झाली आहे.कारखान्यावर छापा टाकला...
पुणे--मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग' या विषयावर विद्यापिठाच्या संत नामदेव सभागृहात १४ व १५ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचा समारोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया...
पुणे-  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत ऊर्जा क्षेत्राशी संबंधीत विविध उद्योग आणि शैक्षणिक क्रियाकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर डब्ल्यूपीयूच्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रसाद खांडेकर व गणेशखिंड नागरी परिमंडळ येथेली महावितरणाचे अधीक्षक अभियंता सतीश राजदीप यांनी स्वाक्षरी केल्या.
संगमनेर- १९६२ साली हरियाणा मधून पुण्यात येवून सायकलवर गोळी बिस्कीट विकण्याचा व्यवसाय सुरू करून मुलांच्या मदतीने  मसाला आणि ड्रायफ्रूटच्या व्यवसायात संपूर्ण हिंदुस्थानात आपले नाव प्रस्थापित केलेले पुण्यातील सच्चासौदा पेढीचे रघुवीरशेठजी गोयल यांचे नुकतेच दुख:द् निधन झाले.श्री.रघुवीरशेठजी गोयल हॉस्पिटल मध्ये उपचार घेत होते. दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. परिवर्तनी...
पुणे - चार्ल्स कोरिया यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त चार्ल्स कोरिया फाऊंडेशनतर्फे  संपूर्ण भारतातील सर्वात असामान्य अंडरग्रॅज्युएट आर्किटेक्चर थिसिस वार्षिक पुरस्कारात पुण्यातील एसएमईएफ ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील अमय रासकर ह्या विद्यार्थ्यास पहिला सन्माननीय उल्लेखाचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले . आर्कि. निनाद रेवतकर यांनी त्याला मार्गदर्शन केले होते या वर्षी सन्माननीय आर्किटेक्ट ज्युरी कपिल...
पुणे- नोईडामधील आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी फर्स्टक्यूअर हेल्थ आता पुण्यातील आपला विस्तार वाढवत आहे. ही अनोखी स्टार्टअप कंपनी योग्य खर्चात योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार उपलब्ध करून, देऊन रुग्णांना मदत करते. तसेच हे स्टार्टअप रुग्णांच्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा आणि कागदपत्रांची संपूर्ण प्रक्रियासुद्धा हाताळते .मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पद्धतीच्या निवडक शस्त्रक्रिया   त्या हॉस्पिटलशिवाय अन्यत्रही कमी किमतीत उपलब्ध...