gtag('js', new Date());
मुंबई(ऑनलाईन टीम)—आज रक्षाबंधन भाऊ- बहिणीच्या पवित्र नात्याचा हा दिवस. भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतील  ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांचे औक्षण करुन राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीयउपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करून...
ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठीपुणे--ससून सर्वोपचार रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३२५ खाटा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. ससून रुग्णालयात ४ ऑगस्ट पर्यंत १७५ ऑक्सिजनयुक्त खाटा उपलब्ध होतील तर उर्वरित खाटा लवकरच तयार होतील असे सांगून ससून रुग्णालयाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के खाटा कोविडसाठी वापरण्याचे...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:च याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.https://twitter.com/ANI/status/1289882730897895425?s=20शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  'कोरोनाची सुरुवातीची लक्षणे पाहून, माझी चाचणी घेण्यात आली आणि रिपोर्ट पॉझीटीव्ह आला. माझी...
मुंबई—महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद  अनेकवेळा चव्हाट्यावर आला आहे. परंतु, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असे, तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून कुठलाही वाद झाला की नंतर स्पष्ट केले जाते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्याचीच संधी साधून आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, त्यांच्यातील वादानेच हे सरकार पडेल अशी वारंवार टीका करत असतात.
जबलपूर(ऑनलाईन टीम)—अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु आहे. या तयारीचे व्हिडीओ आणि छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. ६ डिसेंबर १९९२ रोजी जेव्हा  वादग्रस्त बाबरी मशिद पाडण्यात आली त्यानंतर देशात दंगली उसळल्या होत्या. मात्र, श्रीरामावर निस्सीम भक्ती असलेल्या मध्यप्रदेशातील जबलपूर येथील एका महिलेने तेव्हापासून संकल्प केला होता. श्रीराम मंदिराचा जोपर्यंत पाया घातला जात नाही तोपर्यंत...
★ साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी साहित्यापासून नेहमीच वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन जगासमोर आणून आपला समाज, आपली माणसं, त्यांचं जगणं हे सारं साहित्याचा विषय बनवण्यासाठी आपली प्रखर लेखणी अहोरात्र झिजवली. #साहित्य हे समाजजीवनाचे प्रमुख अंग असून त्यामध्ये समाजजीवनाचे प्रतिबिंब असले पाहिजे, वास्तव परिस्थितीचे जिवंत दर्शन जगाला घडवले पाहिजे, या जाणिवेतून त्यांनी साहित्याचा मळा फुलवला....