gtag('js', new Date());
पुणे— पिंपरी येथील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र या अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची देखील किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासात गजाआड केले आहे.मंथन किरण भोसले (वय २० रा, मासुळकर...
पुणे--पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीने आत्तापर्यंतचा विक्रम मोडीत काढला आहे. सुमारे ३० तासांनंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. २०१४ मध्ये २९ तास १२ मिनिट मिरवणूक चालली होती. त्यानंतर यावर्षी विक्रमी वेळ नोंदवत पुण्यात ३० तास मिरवणूक चालली.राज्यात नव्याने आलेल्या सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे आणि गेली दोन वर्षे करोनामुळे...
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला शुक्रवार, दिनांक ९ सप्टेंबर रोजी थाटात निघणार आहे. यंदा श्री स्वानंदेश रथामध्ये 'दगडूशेठ' चे गणपती बाप्पा विराजमान होणार असून हजारो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री स्वानंदेश रथ हा...
पिंपरी-चिंचवडमध्ये सत्तेचा माज, भ्रष्टाचार आणि लुबाडणूक : अजित पवारांचा भाजपवर घणाघाती हल्ला
पुणे— मला आणि माझ्या बहिणीला महाराष्ट्रात अजून कुठे मतदार संघ मिळतोय का ते बघतो. कारण आता आम्ही तिथे हरणार म्हटल्यावर तिथे थांबून कसं चालेल? मी त्यांनाच विचारणार आहे, की असा कोणता मतदार संघ ठेवणार आहे का ? जिथे आम्ही निवडून येऊ शकतो, असा उपरोधिक टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना...
पुणे - गेली २६ वर्षे गणेशोत्सवात स्व-रूपवर्धिनी संस्था पथनाट्य करत आहे. चळवळ प्रबोधनाची, समाज बदलाची हे ब्रीदवाक्य मनात ठेवून यंदाच्या गणेशोत्सवात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावर्षी नदी प्रदूषण, संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन या विषयावर पथनाट्य सादर करत आहेत.  विविध वस्ती भागात राहणारी ही मुले वर्धिनीच्या अभ्यासिका व शाखा यात नियमितपणे अभ्यासाला...
नाभ्यार्थितो जलधरो$पि जलं ददाति।संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः।।कोणी मागीतल्यावाचूनच मेघ जल-पाणी देतात, त्याचप्रमाणे संत  स्वतःच परहितामध्ये तत्पर असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जतरा टाना भगत, ज्यांनी अहिंसक आंदोलनाद्वारे  वनवासींच्या हितासाठी स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रजांविरूध्द रान उठवलं.'जतरा भगत यांचा जन्म उरॉव जनजातीमध्ये ३ सप्टेंबर...