पुणे-पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, माजी मंत्री...
पुणे-मुंबई
पुणेकरांसाठी खुला झाला दुर्मिळ नाण्यांचा खजिनाः ‘कॉईनेक्स पुणे २०२२’ चे उद्घाटन : दुर्मिळ नाण्यांची खरेदी-विक्री करण्याची संधी
News24Pune -
पुणे:- प्राचीन, मुघल, एरर अशी दुर्मिळ आणि प्राचीन नाणी, नाणक संग्राहकांची विविध विषयांवरील व्याख्याने आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या काळात बनविल्या गेलेल्या नाण्यांपैकी होन हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे नाणे अशा वैविध्यपूर्ण नाण्यांचा समावेश असलेल्या 'कॉईनेक्स पुणे २०२२' या आयसीएसआरआयतर्फे आयोजित राष्ट्रीय पदर्शनाचे आज उद्घाटन झाले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांसाठी दुर्मिळ नाण्यांचा खजिना खुला झाला असून...
पुणे-मुंबई
‘शोध मराठी मनाचा २०२३’ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान पिंपरीमध्ये
News24Pune -
पुणे— शोध मराठी मनाचा २०२३ हे १८ वे जागतिक मराठी संमेलन येत्या ५ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह संत तुकाराम नगर येथे भरणार आहे.जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन सोहळा ...
पुणे – सोलापूर येथील श्री मार्कडेय सोशल फाउंडेशन (रजि.) संचलित पद्मशाली सप्तपदी" तर्फे महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या उपवर वधू-वरांसाठी मोफत ऑनलाईन परिचय महामेळावा रविवारी (ता. २५) आयोजित केल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी दिली.हा मेळावा सकाळी १० ते २ पर्यंत पुन्हा संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत होईल. ऑनलाईन महामेळाव्यात...
पुणे—पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार व माजी महापौर सौ. मुक्ता शैलेश टिळक (mukta tilak) यांचे गुरूवारी दीर्घ आजाराने निधन झाले. (MLA Mukta Tilak passed away) त्या ५७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, मुलगी चैत्रीली टिळक, सून, जावाई असा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून त्या कर्करोगाशी (cancer) झुंज देत...
पुणे-मुंबई
अभाविपच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड
News24Pune -
पुणे- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) २०२२-२०२३ या वर्षासाठी प्रा. निर्भयकुमार विसपुते (सांगली) यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून तर अॅड. अनिल ठोंबरे (पुणे) यांची प्रदेश मंत्री म्हणून फेरनिवड करण्यात आली आहे.यावर्षीचे अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश अधिवेशन दिनांक २३,२४ व २५ डिसेंबर ला कोल्हापूर येथे होत आहे. या अधिवेशनात भाषण,...














