gtag('js', new Date());
मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणा नंतर त्याची बहिण श्वेता कीर्ति सिंहने सोशल मिडीयावर मोहीम उघडली आहे. सुशांतसिंगला न्याय मिळावा यासाठी तिच्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. या मोहिमेबरोबरच श्वेता आपल्या भावाशी संबंधित अनेक आठवणीही शेअर करीत आहे. आता श्वेताने इंस्टाग्राम आणि ट्वीटरद्वारे पंतप्रधान मोदींना संबोधित करत न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई—अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला बॉलीवूड वादानंतर आता महाराष्ट्रात या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी सोपवावे अशी मोठ्या प्रमाणात जनभावना आहे मात्र, राज्य सरकारची याबाबत अनिच्छा दिसते.  परंतु, या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप होत असल्याने राज्य सरकारची इच्छा नसली तरी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या  ईसीआर दाखल करू शकते असे...
पुणे--अयोध्येत दिनांक ५ ऑगस्ट रोजी होणार्या ऐतिहासिक राममंदिर भूमिपूजनासाठी पुणे शहर भाजप आणि सामाजिक कार्यकर्ते नवीन सिंग यांच्या माध्यमातून चांदीची एक किलो वजनाची शिला आज अयोध्येकडे रवाना करण्यात आली.भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते या शिलेचे विधिवत पूजन करण्यात आले. संतोष खांदवे, नवीन सिंग, बापू खरात, मिलिंद गायकवाड, मोहनराव शिंदे सरकार,...
पुणे(प्रतीनिधि)--अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची खोली आणि दिव्यदृष्टीचा  अंदाज केवळ त्यांचे साहित्याचे वरवर वाचन करुन आपल्याला येणार नाही. अण्णाभाऊ आपल्यालाला पचवावे लागतील, रिचवावे लागतील तेव्हाच त्यांचा विचार आपणा पर्यंत पोहचेल असे सांगतानाच अण्णाभाऊंना लोकशाहिर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. असे ,उद्गार लोककलाकार आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी...
पुणे(प्रतिनिधी)— राज्यातील निवडणुकीला अजून चार वर्षाचा अवधी आहे. निवडणुका होतील तेव्हा स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यानंतर राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहोत,” असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात केलं होतं.मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा कुठलाही प्रस्ताव नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे पाटील यांनीही आपल्या वक्तव्याबद्दल आज घुमजाव...
पुणे-कोरोनामुळे राज्याच्या व देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला असून, पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे यासंदर्भात केंद्राकडे मदतीची मागणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी येथे दिली. कोरोनाविषयक उपाययोजनांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात टास्क फोर्स बनविण्यात येणार असून, 1 सप्टेंबरनंतरही व्हेंटिलेटर व अन्य सुविधांचा पुरवठा करण्याची विनंती पंतप्रधान महोदयांकडे...