gtag('js', new Date());
पुणे : नावीन्यतेवर भर देणारी जागतिक औषध कंपनी असलेल्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड ही अनियंत्रित टाईप-2 मधुमेह असलेल्या, विशेषतः अधिक इन्शुलिन विरोध असलेल्या प्रौढांसाठी, प्योग्लिटाझोन आणि मेटफॉर्मिन यांच्यासह टेनेलिग्लिप्टिन यांचे ट्रिपल फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन सादर करणारी पहिली कंपनी ठरली असल्याचा दावा कंपनीने केला आहे.टेनेलिग्लिप्टिन हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डीपीपी४आय (डिपेप्टिडायल पेप्टिडेज...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे- आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संबंधित फोन टॅपिंगच्या प्रकरणी पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. परंतु, हा रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. पुणे न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेऊन उच्च न्यायालयाने न्यायालयीन अखत्यारीत आयपीएस रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगच्या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली...
पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी उर्वरित चारही अर्ज बुधवारी मागे घेतले गेल्याने ही निवडणूक परंपरेप्रमाणे बिनविरोध झाली.फेडरेशनच्या २१ जागांसाठी विद्यमान अध्यक्ष काकासाहेब कोयटे व सहकार भारतीचे उदय जोशी यांच्या नेतृत्वाखाली सहकार समृद्धी पॅनेलच्या २१ जणांसह एकूण ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात...
पुणे--राज्यातील मोठ्या नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पोलिस महासंचालक व पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावरील आरोपासंबंधी येथील बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. परंतु, न्यायालयाने तो बुधवारी फेटाळून लावला आहे.त्यामुळे रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुणे-महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धेचा थरार १० ते १४ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यात रंगणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्कृती प्रतिष्ठानला मिळाली असून, कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे हा थरार अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व 'महाराष्ट्र केसरी'...
भारताच्या संस्थात्मक जीवनात आपल्या कार्यपद्धतीतून निरंतरपणे काम करत संपूर्ण समाज मनावर आपला ठसा उमटवण्याचे ज्या संस्थांनी वा विचारधारेने काम केले, त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव अग्रभागी येते. आज हा जो विशाल वटवृक्ष उभा आहे त्यात असंख्य कार्यकर्त्यांचे जीवन समर्पित झाले आहे. संगमनेर सारख्या एकेकाळी कम्युनिस्ट विचारधारेचा बालेकिल्ला असणाऱ्या तालुक्यात संघ शाखा रुजवणे व वाढवणे यात अशोकराव...