पुणे(प्रतिनिधि)-- मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे परंतु,आरक्षण मिळण्यास किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे आरक्षण आरक्षण जप करण्यात अर्थ नाही. आरक्षण ज्या दिवशी मिळेल त्यादिवशी अवश्य फायदा घ्या पण त्याला वेळ लागणार असेल तर पुढे काय? त्यामुळे सगळ्या मुलांनी आरक्षण मिळण्याची वाट बघू नये, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण...
पुणे--फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांना आणखी एक धक्का बसला आहे. राज्यातील सत्ता बादलानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचा न्यायालयात दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयने काही दिवसांपूर्वी फेटाळल्यानंतर आता या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याचे आदेश पुणे पोलिसांना न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांनी शुक्ला यांनीच आम्हाला फोन...
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांना देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी साथ दिली. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यामुळे संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यामुळे शिवकाळातील ते खरे न्यायाधिश होते, असे मत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केले.सरसेनापती हंबीरराव मोहिते दिनदर्शिकेचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात आयोजित कार्यक्रमात झाले. यावेळी...
महाराष्ट्र
वंचित आघाडी कडुन काँग्रेसकडे आघाडी बाबत स्पष्ट प्रस्ताव नव्हता- गोपाळदादा तिवारी
News24Pune -
पुणे –राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका वा नगरपरिषदांमध्ये ‘काँग्रेस सोबत आघाडी साठी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी प्रियदर्शनी तेलंग व सरचिटणीस प्रफुल गुजर हे आपल्या ‘पुणे कार्यालयात’ भेटण्यास आले होते हे सत्य आहे. मात्र, त्याबाबतचा कुठलाही लेखी प्रस्ताव आलेला नसताना काही माध्यमांशी बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस प्रवक्त्यांकडे (अर्थात माझे कडे) युती - आघाडी...
पुणे-मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड
News24Pune -
पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या दृष्टीने महत्वाची असणारी अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यास मंडळ निवडणूक जानेवारी महिन्यात होणार आहे. मात्र, त्यापूर्वी विद्यापरिषदेवर प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राचार्य महासंघ...
महाराष्ट्र
प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी- मुरलीधर मोहोळ
News24Pune -
पुणे--नॅशनल हेराल्ड (National Herald) भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणाऱ्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची (Rahul Gandhi) तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी केली...














