पुणे--पुण्याचे खासदार गिरीश बापट (girish bapat) यांचे निधन होऊन दोन दिवस उलटत नाही तोच त्यांच्या जागेवर कोण खासदार होणार यावर भाजप आणि विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी,(ajit pawar) “आपल्यात जरा माणुसकी राहू द्या,एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही” अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोघांनाही सुनावले आहे.
भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक स्वातंत्र्यवीर व धर्मवीर डॉ.बा.शि.मुंजे यांनी १९३५ ते १९३७ या काळात आनंदवल्ली व नाशिक शहराच्या शिवारात १६० एकर जमीन संपादित केली. धर्मवीर डॉ.मुंजे हे निःसीम रामभक्त होते व म्हणून त्यांनी या परिसराचे `रामभूमी` हे नामकरण केले. तसेच येथे सैनिकी प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रभूरामाच्या चरित्राचे अनुकरण करणारे विद्यार्थी `रामदंडी` या नावाने संबोधले. डॉ.मुंजे यांच्यासमोर...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा ते चैत्र शुद्ध नवमी हा नऊ दिवसांचा कालावधी संपूर्ण भारतात प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव निमित्त रामनवमी सप्ताह आणि रामनवमी उत्सव म्हणून साजरा केला जातो.रामनवमीच्या निमित्ताने देशभरातील राम मंदिरांमध्ये या निमित्ताने किर्तन व प्रवचने आयोजित केली जातात. असे उत्साहाचे वातावरण या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसात असते. पण आताच्या...
पुणे- पुणे लोकसभा खासदार व राज्याचे माजी मंत्री पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट वय (७३) यांचे दिनानाथ हॅास्पिटल मध्ये दिर्ध आजाराने दुःखद निधन झाले. राजकारणातील गेल्या पाच दशकातला विरोधी व सत्ताधारी भाजपाचा दमदार नेता हरपला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.नगरसेवक ते आमदार खासदार या पदा मुळे पक्षाची पुणे...
पुणे-मुंबई
देशातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभारावित-आचार्य गोविंद देवगिरी महाराज
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-- “देशातील वैद्यकीय महाविद्यालयच नाही तर प्रत्येक शाळा, कॉलेज महाविद्यालयात ज्ञान मंदिरे उभी करावीत. येथून दिल्या जाणार्या भक्ती व संस्काराच्या शिक्षणातून करुणा व प्रेमाची उत्पत्ती नव्या पिढीमध्ये अधिक वाढेल.” असे विचार अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज (Acharya Govind Devagiri Maharaj) यांनी व्यक्त केले.माईर्स एमआयटी शिक्षण संस्था...
पुणे-मुंबई
‘संत तुकाराम वनग्राम योजना’ प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नांदोशी संयुक्त वनव्यवस्थापन समितीस प्रदान
News24Pune -
पुणे - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा 'संत तुकाराम वनग्राम योजना पुरस्कार' हवेली तालुक्यातील नांदोशी या गावच्या संयुक्त वनव्यवस्थापन समितीस राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.सदरचा पुरस्कार समितीचे अध्यक्ष मारुती उर्फ महेश गायकवाड यांनी स्वीकारला.याप्रसंगी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात...














