Uncategorized
In pet giá rẻ và in ô dù – Sự kết hợp hoàn hảo cho các sự kiện ngoài trời
News24Pune -0
in pet giá cả hợp lý cho tối đa chất lượng quảng cáoIn pet giá rẻ cũng là giải pháp tiết kiệm chi phí cho các doanh nghiệp và cá nhân sau khi muốn in ấn lên chai lọ, hộp đựng thực phẩm, hàng hoá gia dụng hay những vật dụng khác được làm...
पुणे-मुंबई
ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने भीमजयंती फेस्टिवल उत्साहात साजरा
News24Pune -
पुणे- ईएसआयसी एससी एसटी एम्प्लॉईज अँड ऑफिसर्स असोसिएशन, पुणेच्या वतीने आयोजित भीमजयंती 2023 फेस्टिवलच्या अंतर्गत दिनांक 7 एप्रिल रोजी लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उदघाटन ईएसआयसी उप प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख उपसंचालक प्रभारी हेमंत कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी श्रीमती पांडेय तथा श्रीमती खांदवे तसेच संघटनेचे पदाधिकारी...
क्राईम
चारित्र्याच्या संशयावरून महिला आणि तिच्या दोन मुलांचा खून करून त्यांचे मृतदेह जाळले
News24Pune -
पुणे- चुलत दिराबरोबर पळून येऊन त्याच्यासोबत राहणाऱ्या महिलेचा आणि तिच्या दोन मुलांचा चारित्र्याच्या संशयावरून चुलत दिरानेच खून करून तिघांचे मृतदेह जीवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा भागात उघडकीस आला आहे.याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी वैभव रुपसेन वाघमारे (वय ३०, रा. पिसोळी, मुळ रा. लोहोटा, ता. औसा, जि. लातूर) याला अटक केली आहे. आम्रपाली...
पुणे-मुंबई
येत्या ७ व ८ एप्रिल दरम्यान कलारंग महोत्सवाचे आयोजन : अभिनेते सचिन खेडेकर यांचा निळू फुले सन्मानाने होणार गौरव
News24Pune -
पुणे - बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने आणि राजेश दामले यांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवार दि ७ एप्रिल आणि शनिवार दि. ८ एप्रिल, २०२३ रोजी कलारंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील केशवबाग या ठिकाणी सदर महोत्सव संपन्न होणार आहे. दोन्ही दिवशी सायं ६.३० वाजता महोत्सव सुरु होणार असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या...
पुणे-मुंबई
‘शब्दांच्या अलीकडले’ या अनोख्या दिनदर्शिकेतून उलगडली शब्दांच्या जन्माची गोष्ट
News24Pune -
पुणे- प्रत्येकाच्या शब्दभांडारात अगणित शब्दसंपदा असते मात्र, हे शब्द नेमके आले कोठून हे मात्र आपल्याला माहितीच नसते. हेच लक्षात घेत शब्दांच्या जन्माची गोष्ट उलगडणारी ‘शब्दांच्या अलीकडले’ ही अनोखी दिनदर्शिका पुण्याच्या तेजस गोखले यांनी केली आहे. मराठमोळ्या शब्दांनी नटलेल्या ह्या दिनदर्शिकेतून ढालगज, हापूस, रिकामटेकडा, जिलेबी यांसारख्या १२ शब्दांचा प्रवास उलगडेल असे सांगत तेजस...
पुणे - मुंबईतील प्राथमिक वीज सेवा प्रदाता कंपनी म्हणून अदाणी इलेक्ट्रिसिटीचे ३१ लाखांहून अधिक घरे आणि आस्थापनांच्या ग्राहकांना विश्वासार्ह, परवडणा-या दरातील आणि शाश्वत वीज पुरवठा करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट राहिले आहे.आयात कोळसा आणि वायुच्या किमती याबाबतच्या अस्थिरतेमुळे निमित्त ठरलेल्या देशभरातील दरवाढीमुळे निर्माण झालेली आव्हाने कायम असूनही आमच्याकडून होत असलेली दरवाढ ही संपूर्ण...












