पुणे-मुंबई
समर्थांसाठी प्रभु श्रीरामानंतर आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज : सरसंघचालक
News24Pune -0
पुणे- समाजाला दिशा दाखविण्यासाठी आदर्श राजाचे रूप ठेवणे आवश्यक होते. प्रभु श्रीरामाच्या (Shriram) नंतर श्री समर्थांनी आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांना ठेवलेले आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( rss) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Dr. Mohan Bhagvat) यांनी बुधवारी केले. (Chhatrapati Shivaji Maharaj is the ideal king after Lord Shri...
महाराष्ट्र
ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो : कोणाला म्हणाले अमोल कोल्हे असं?
News24Pune -
पुणे- ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. रविवारी जे घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं. त्यापूर्वी मध्यप्रदेशात आणि त्याआधी कर्नाटकात घडलं. हे का घडतं?, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र सगळं बंड घडल्यामुळे रडत बसणारे आम्ही नाही. हे का घडलं?, याचा विचार करायला हवा,...
पुणे-- गुप्तांगात सोने लपवून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) (Central Customs Department) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) पकडले. तिच्याकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे. महिलेने सोन्याची भुकटी कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविल्याचे उघडकीस आले आहे. (Smuggling of gold by concealing gold in private parts)
महाराष्ट्र
कॅरम इतका चुकीचा फुटला आहे की, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात तेच कळत नाही.. का म्हणाले असे राज ठाकरे?
News24Pune -
पुणे- महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) जे सुरू आहे ते अत्यंत किळसवाणं आहे. हा मतदारांचा घोर अपमान आहे. या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात शरद पवार (Sharad pawar) यांनी सुरुवात केली. सुरुवातही त्यांनीच केली आणि शेवटही पवारांकडेच झाला, अशी प्रतिक्रिया मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thakaray) यांनी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान, घड्याळाने काटा काढला की, काट्याने...
महाराष्ट्र
आमच्यासाठी शरद पवार श्रीकृष्ण तर अजितदादा अर्जुन : आमचा मात्र …. झाला आहे : या आहेत राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना
News24Pune -
पुणे- अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीचे(ncp) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आम्हा कार्यकर्त्यांची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे, अशा भावना राष्ट्रवादीचे पदाधिकारीच व्यक्त करू लागले आहेत. (The condition of our workers became like Abhimanyu)दोन दिवसांपूर्वी अचानक राज्यात राजकीय भूकंप ( A political...
पुणे-मुंबई
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या राजीनाम्याकरिता अभाविपचे बेमुदत उपोषण
News24Pune -
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University) गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर समस्या वेशीला टांगलेल्या आहेत. याविरोधात अभाविपने (abvp) सातत्याने वाचा फोडली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अकार्यक्षम परीक्षा संचालक (Exam Director) याकरिता जबाबदार असल्याचे दिसून आले. वारंवार परिक्षा संचालकांशी बोलूनही जर विद्यार्थ्यांच्या समस्या मार्गी लागत नसतील तर परिक्षा...














