gtag('js', new Date());
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे —पुणे शहरातील  वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग (Petroling) करत असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडलेले दुचाकी चोर हे राजस्थानमध्ये (rajsthan) एनआयएच्या (NIA) रडारवर असलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे. दरम्यान, राजस्थान येथील चितोडगड (Chitodgad) येथील बॉम्बस्फोटातील (Bomb...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) पुणे शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप बाळासाहेब देशमुख (Pradeep Balasaheb Deshmukh) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा  पवार (Ajitdada Pawar),प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे(Sunil Tatkare) , राष्ट्रीय कार्याघ्यक्ष प्रफुल्लजी पटेल(Prafulla Patel) , छगनराव भुजबळ (Chgan Bhujbal) यांच्या प्रमुख उपस्थितीत देशमुख यांना आज मुंबईत हे नियुक्तीचे पत्र  देण्यात आले.
रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
पुणे - अजित पवार (Ajit Pawar) यांनी गेल्या रविवारी आपल्या समर्थक आठ आमदारांसह भाजपशी हात मिळवणी करून मंत्रीपदाची शपथ घेतली.  त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे खंदे नेते म्हणून ओळखले जाणारे अजित पवार (Ajit Pawar) तसेच मातब्बर नेते छगन भुजबळ (Chagan भुजबळ) ,दिलीप वळसे पाटील(Dilip...
पुणे --राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (ncp) पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडून मानकर यांनी मुंबई येथे निवडीचे पत्र स्विकारले. (Deepak Mankar elected as President of Pune City Nationalist Congress Party)
पुणे- गेल्या रविवारचा दिवस हा राज्यातील सत्तेच्या सारीपाटाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरला.गेल्या काही दिवसांपासून म्हणण्यापेक्षा गेल्या काही वर्षांपासून काकांच्या बदलत्या राजकीय भूमिकेने आणि कुरघोडीने दबलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या आठ शिलेदारांसह भाजपशी हातमिळवणी करत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  (Maharashtra Political Crisis)गेल्या काही दिवसांपासून...
रोहित पवार म्हणतात भाजपचाच मुख्यमंत्री होणार
पुणे- अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. समाज माध्यमांवर दोन्ही बाजूने मिम्स, टीका, टिप्पणी सुरू आहे. तर दोन्ही बाजूचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या नेत्यांच्या भूमिकेवरून भावनिक साद घालत आहेत. शरद पवार(Sharad Pawar) यांचे नातू आमदार रोहित पवार(Rohit Pawar) हेही ट्वीटरच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत....