gtag('js', new Date());
पिंपरी(प्रतिनिधी)--जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या (Arvind Education Society) लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, (Little Flower english Medium School) भारतीय विद्यानिकेतन विद्यालय (Bhartiya Vidyaniketan) आणि अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी गुरूपूजन (Gurupujan) व पालकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा(Gurupornima) उत्साहात साजरी करण्यात आली.सरस्वती व व्यासमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन...
पुणे - गुरुपूजन (Gurupujan) ही आपली संस्कृती आहे. केवळ पुण्याचे नव्हे तर आपल्या देशाचे नावलौकिक वाढवणाऱ्या आणि आयुष्यभर व्रतस्थपणे योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील गुरुजनांचा सन्मान करण्याची संधी मला शिक्षणमंत्री या नात्याने मिळाली, याबद्दल खूप कृतार्थ वाटते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Economic Policy) अंमलबजावणीमध्ये आता शिक्षकांची भूमिका फार मोलाची आहे, असे मत महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण...
अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया ।चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः!!भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अनन्साधारण मानले गेले आहे. संस्कृतमध्ये 'गु' म्हणजे अंधार (अज्ञान) आणि 'रु' म्हणजे प्रकाश (ज्ञान). गुरू आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात.दरवर्षी आषाढ शुक्ल पौर्णिमेला संपूर्ण भारतात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीय गुरुपौर्णिमेचा सण साजरा करतात....
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे नातू कर्जतचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे उपस्थित होते. (Mahatastra Politics Crisis)एका बाजूला पुतण्याने बंड केल्याचे शल्य असताना त्यांच्या बाजूला नातू रोहित पवार हे उपस्थित होते....
What is Narendra Modi cheese?
पुणे— पंतप्रधान मोदींची धोरणं पसंत आहेत, तर मग गेल्या चार वर्षांपासून त्यांच्याविरोधात का लढाई लढली गेली? त्याआधी निवडणुकीच आमचं लक्ष्य मोदी होते. मोदींचं लक्ष्य आम्ही होतो. आता चार वर्षं काम केल्यानंतर आज अचानक असं काय परिवर्तन झालं? असं काहीही नाही.  त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना सत्तेची गरज होती. मोदींनी चार दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्याचा...
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज मोठा भूकंप घडून राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या नऊ सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर आजचा हा शपथविधी म्हणजे अजित पवारांची गद्दारी की बंड असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जात आहे.आज सकाळी...