गुप्तांगात सोने लपवून सोन्याची तस्करी : महिलेला अटक

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– गुप्तांगात सोने लपवून तस्करी करणाऱ्या महिलेला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) (Central Customs Department) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport) पकडले. तिच्याकडून २० लाख ३० हजार रुपयांचे सोने (Gold) जप्त करण्यात आले आहे. महिलेने सोन्याची भुकटी कॅप्सुलमध्ये भरुन गुप्तांगात लपविल्याचे उघडकीस आले आहे. (Smuggling of gold by concealing gold in private parts)

सीमाशुक्ल विभागाने एका ४१ वर्षीय महिलेस अटक केली असून, तिच्याविरुद्ध सीमाशुल्क कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या विमानातून महिला उतरली. महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. त्या वेळी कस्टमच्या पथकाला संशय आला. कस्टमच्या पथकाने तिची चौकशी सुरु केली. कस्टमच्या महिला अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले.  त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली. महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३ ग्रॅम ४१ मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

महिला गडबडीत विमानतळावरुन बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होती. त्या वेळी कस्टमच्या पथकाला संशय आला. कस्टमच्या पथकाने तिची चौकशी सुरु केली. कस्टमच्या महिला अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तेव्हा महिलेने गुप्तांगात सोन्याची भुकटी भरलेल्या कॅप्सुल लपविल्याचे उघडकीस आले.  त्यानंतर महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. महिलेची क्ष-किरण यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात आली.  महिलेकडून २० लाख ३० हजार रुपयांचे ४२३ ग्रॅम ४१ मिलिग्रॅम सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली आहे.

Smuggling of gold by concealing gold in private parts | Gold Smuggling

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *