gtag('js', new Date());
10th result of the state
यंदाही मुलींचीच बाजीपुणे(प्रतिनिधी)—महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला असून पंधरा वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे. दरम्यान, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येणार आहे.दरम्यान, कोकण...
स्मरण लोकमान्यांचे - भाग - 5लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक सोनेरी व्यक्तिमत्त्व. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ हा दुर्दम्य आशावाद घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात केली ती टिळकांनी! पुण्यात शिकत असतानाच त्यांच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोष धुमसत होता. तो त्यांनी लोकांपर्यंत पोचवला आणि ते...
महेश भट्ट, कंगना रनौत, करण जोहर यांचीही चौकशी होणारमुंबई(ऑनलाईन टीम)— अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी बॉलीवूड मधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. अभिनेत्री कंगना रनौतने तर उघड भूमिका घेत घराणेशाही विरोधात मोहीमच उघडली आहे. सुशांतसिंग याच्या मृत्यूला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अनेकांचे जबाब...
स्मरण लोकमान्यांचे - भाग ४लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्ययुद्धात जी चतुःसूत्री दिली त्यामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार ही दोन सूत्रे होती. स्वदेशी मालाचा पुरस्कार आणि विदेशी मालाचा बहिष्कार यातून भारतीय जनतेच्या जीवनात स्वातंत्र्याचा संकल्प कृतीशील सहभागाने साकार करण्याचा त्यांचा विचार होता आणि विदेशी मालाच्या बहिष्कारातून इंग्रजांच्या अर्थकारणावर प्रहार करण्याची कल्पना होती.
पुणे—उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मुंबईत जास्त न थांबता पुण्यामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा असे सांगतानाच अजित पवार यांना अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.पुण्यामध्ये ते पत्र्कारांशे बोलत होते.पाटील  म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
पुणे:-- भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याला सध्या दोन मुख्यमंत्री आहेत एक मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवत आहे अशी टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्रभर फिरून राज्य चालवणारे दुसरे मुख्यमंत्री कोण? हे तुम्हीच ओळखा अशी टिप्पणीही त्यांनी...