पुणे-मुंबई
श्रेया हंचाटेची मोठी कामगिरी! दातांमधील किड दाखवणाऱ्या ३डी मॉडेलला मिळाले भारत सरकारचे पेटंट
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)--पुण्याच्या भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमधील एका २० वर्षीय दंतवैद्यकीय विद्यार्थिनीने दंत आरोग्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देत भारत सरकारच्या बौद्धिक संपदा कार्यालयाकडून एक डिझाइन पेटंट मिळवले आहे. श्रेया हंचाटे असे या विद्यार्थिनीचे नाव असून, तिने प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ सचिन पोतदार यांच्या मदतीने दातांमधील किडीची (caries) वाढ कशी होते हे त्रिमितीय (3D) स्वरूपात दाखवणारे 'श्रीयोव्हेरियन कॅरिअस टूथ मॉडेल' (Shrivorian Carious...
पुणे-मुंबई
पायाभूत सुविधांमधील त्रुटी आणि शासकीय हस्तक्षेपामुळे रिअल इस्टेट विकासाला खिळ – मनीष जैन
News24Pune -
पुणे: पुणे शहरात रिअल इस्टेट क्षेत्राचा विकास होण्याची प्रचंड क्षमता असली, तरी पायाभूत सुविधांमधील त्रुटी आणि वाढत्या शासकीय हस्तक्षेपामुळे या क्षेत्राच्या विकासाला मोठी खिळ बसत आहे, असे मत क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन यांनी व्यक्त केले. शहराच्या शाश्वत विकासासाठी पायाभूत सुविधा बळकट करणे आणि गृहखरेदीदारांचे हित सर्वोच्च मानणे हेच या क्षेत्रापुढील प्रमुख सूत्र असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले....
पुणे-मुंबई
कुमार रियल्टीचे ६० वर्षे पूर्ण; मांजरीतील ‘मॅग्नासिटी’च्या दुसऱ्या फेजचे अनावरण
News24Pune -
पुणे - पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या कुमार रियल्टीने व्यवसायातील ६० वर्षे पूर्ण करत पुणे-सोलापूर महामार्गावरील मांजरी येथे विकसित होत असलेल्या १४० एकरांच्या अत्याधुनिक ‘मॅग्नासिटी’ टाउनशिपमधील दुसऱ्या फेजचे अनावरण केले. कुमार रियल्टीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनीष जैन यांनी आज शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जैन कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मैथिली जैन यांचीही यावेळी...
पुणे : उंच इमारतींच्या बांधकामामध्ये जमिनीचा दाब नियंत्रित करण्यासाठी आणि बांधकामाची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘हाय राईज रिटेनिंग वॉल अँड अ मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ द सेम’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर झाले आहे. या संशोधनाचे पेटंटधारक म्हणून मल्हार विकास पाटील आणि वैशाली विकास पाटील यांची नोंद करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने जारी...
पुणे(प्रतिनिधी)--भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे ही मराठी माणसाची जबाबदारी असल्याचे सांगणाऱ्या मराठी भाषा आणि व्याकरणतज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे प्रा. रूमा बावीकर आणि डॉ. शमा भागवत अशा दोन मुली आहेत. बाणेर येथील स्मशानभूमी येथे दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष...
पुणे-मुंबई
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ‘फार्माईश’ साधणार स्थानिक औषध विक्रेते आणि ग्राहक यांच्यातील दुवा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी): पुण्यातील डॉ. दीपमाला पाटील (पीएचडी इन फार्मसी) यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाधारित ‘फार्माईश’ हे व्यासपीठ ग्राहकांना त्यांच्या परिसरातील सहभागी परवानाधारक औषध विक्रेत्यांशी (फार्मसी स्टोर) जोडणार आहे. प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी औषधे घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्याबरोबरच स्थानिक औषध विक्रेत्यांची आरोग्यसेवेतील भूमिका अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न देखील याद्वारे केला जाणर आहे, अशी घोषणा फार्माईशच्या प्रणेत्या डॉ. दीपमाला पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार...













