देश-विदेश
राजकारण आता केवळ स्वार्थाचा खेळ; मानवी मूल्यांच्या पुनरुज्जीवनासाठी समाजापासून बदलाची सुरुवात आवश्यक – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
News24Pune -0
न्यूयॉर्क: सध्याचे राजकारण हा केवळ वैयक्तिक स्वार्थाचा खेळ बनला असून, "मी आणि माझे" या विचारसरणीतून कोणत्याही समस्येचे निराकरण होऊ शकत नाही. केवळ "आम्ही आणि आमचे" हाच सर्व समस्यांवरचा खरा उपाय आहे. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत राजकारणाला योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समाजातूनच बदलाची सुरुवात करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक डॉ....
देश-विदेश
‘भारतात मुस्लिमांनी राहू नये असे वाटणारा व्यक्ती हिंदूच नाही!’; न्यूयॉर्कमधील ‘एक जग, एक मानवता’ परिषदेत सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
News24Pune -
न्यूयॉर्क: जर एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की भारतात मुस्लिमांनी राहू नये, तर तो स्वतःला 'हिंदू' म्हणवून घेऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी येथे केले.न्यू यॉर्कमध्ये 'एक जग: एक मानवता' (One World: One Humanity) या विषयावरील धार्मिक नेत्यांच्या परिषदेला त्यांनी संबोधित केले.हिंदू असण्याची पहिली अट आणि मानवतेचा संदेशपरिषदेत बोलताना मोहन...
पुणे-मुंबई
संस्कृत ही भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी ज्ञानभाषा – प्रा. डॉ. दिनेश रसाळ
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--संस्कृत ही केवळ देवभाषाच नव्हे, तर भारतीय ज्ञानपरंपरेचे संवहन करणारी एक समृद्ध ज्ञानभाषा आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी आणि व्यापक प्रसारासाठी समाजात अधिक प्रभावी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत व प्राकृत भाषा विभागाचे प्रा. डॉ. दिनेश रसाळ यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर संस्कृत अँड इंडियन नॉलेज सिस्टिम्सच्या वतीने संत ज्ञानेश्वर भवनातील...
क्रीडा
आंतरराष्ट्रीय नेमबाज पूजा घाटकर यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी निवड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- पुण्याची कन्या आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज कु. पूजा घाटकर यांची जपानमध्ये होणाऱ्या २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय १० मीटर रायफल नेमबाजी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.पर्वती येथील रहिवासी असलेल्या पूजा घाटकर यांनी ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आशियाई अजिंक्यपद, राष्ट्रकुल अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांनी पदके मिळवून देशाचे नाव उज्ज्वल...
पुणे-मुंबई
हिलिंग हँड्स क्लिनिकचा देशव्यापी विस्तार: पुढील दोन वर्षांत केंद्रांची संख्या १०० वर नेणार; ३० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--प्रोक्टॉलॉजी आणि अॅनोरेक्टल केअर क्षेत्रातील नामांकित आणि विशेष संस्था 'हिलिंग हँड्स क्लिनिक'ने पुढील दोन वर्षांत भारतभरातील आपल्या केंद्रांची संख्या ४० वरून १०० पर्यंत वाढवण्याची मोठी योजना आखली आहे. संपूर्ण नेटवर्कमध्ये सातत्यपूर्ण आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यासाठी क्लिनिकल, तंत्रज्ञान आणि ऑपरेशनल यंत्रणा बळकट करताना विशेष उपचार रुग्णांच्या जवळ नेणे हा या देशव्यापी विस्ताराचा मुख्य उद्देश असल्याचे क्लिनिकचे संस्थापक डॉ....
पुणे-मुंबई
रविराज साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी फेरनिवड
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी)-- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी रविराज साबळे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तशी घोषणा संघटनेच्या व्हिजीलन्स सेलचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष शरत शेट्टी केली.रविराज साबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून मानवाधिकार रक्षण, समाजसेवा आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्यरत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मानवाधिकारांची जाणीव पोहोचवणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे, याला ते प्राधान्य देत आले आहेत. त्यांनी आतापर्यंत...













