दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा धोका वाढतच आहे. आधीच लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात येत असला तरी 'एअर-टू-व्हायरस' आणि सामुदायिक संक्रमण सुरु झाल्याच्या वृत्तामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अद्याप करोनावर लस उपलब्ध नसल्यामुळे, आधीच अस्तित्वात असलेली काही औषधे प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. याशिवाय कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठीही देशी उपायांचा...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रोज प्रसारमाध्यमांमध्ये कोरोना लसीच्या वृत्ताने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, लस बाजारात येण्याची प्रक्रिया काय असते हे समजून घेतल्याशिवाय नक्की लस बाजारात कधी येणार याबाबतचा आपला भ्रम दूर होणार नाही. जगभरात वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लस शोधण्याचे कामही जोरात सुरू आहे. परंतु आतापर्यंत 100% यश मिळू शकलेले नाही. अलीकडेच, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तयार...
मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या कथित आत्महत्येचा पोलिस कसून तपास करत आहेत. या प्रकरणात सुशांतचे नातेवाईक आणि मित्रांसह आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 30 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. ताज्या वृत्तानुसार आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिचीही पोलिस चौकशी करणार आहेत. आज मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी एक स्मरणपत्र पाठविले आहे. गेल्या महिन्यात पोलिसांनी कंगनासह...
मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंच्यायतींच्या कोरोनाच्या संकटामुळे घेणे अशक्य असल्याचे कारण सांगून राज्य शासनाने अशा ग्रामपंच्यायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला. त्यावरून राजकारण सुरु झाले असतानाचा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठवून ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप केला होता. तसेच, जर हा निर्णय झाला तर...
मुंबई—राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी मराठी अभिनेत्री आणि इतर कलाकारांची रीघ लागली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि निर्मात्या प्रिया बेर्डे यांनी पुण्यात खासदार सुप्रिया यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानतर आता मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर याही राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.राष्ट्रवादीत येण्यासाठी मराठी कलाकारांची रीघ...
आंतरराष्ट्रीय
Coronavirus vaccine:चीनलाही कोरोना लस बनविण्यात मिळाले यश,मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्याला यश मिळाल्याचा दावा
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)--कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्या टप्प्यात आहेत तर बरेचजण अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. दरम्यान, जिथून या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली त्या चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे.चीनमधून पसरलेल्या कोविड-१९ या विषाणूमुळे आतापर्यंत जगात सहा...














