पुणे-मुंबई
पुण्यातील गणेशोत्सवात साऊंड सिस्टिम आणि ढोल-ताशांवरून पोलीस-प्रशासन विरुद्ध गणेश मंडळे यांच्यात वाद पेटला
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-पुण्यातील आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवाजावर मर्यादा घालण्याचे आणि प्रत्येक मंडळाला केवळ दोन टॉप व दोन बेस मिळून चारच साऊंड सिस्टीम वापरण्याची परवानगी देण्याचे निश्चित केले आहे. पोलिसांच्या या भूमिकेविरुद्ध पुण्यातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि साऊंड असोसिएशन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी अत्यंत घाईघाईत घेतलेला हा निर्णय चुकीचा आणि...
महत्वाच्या बातम्या
‘दिमागी नक्षलवादी’ देशाच्या तरुणांना बनवत आहेत वैचारिक हत्यार – राजीव रंजन प्रसाद
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--नक्षलवादाचा सशस्त्र चेहरा आता संपत आलेला असला, तरी सध्या 'दिमागी नक्षलवादी' (वैचारिक नक्षलवादी) एकत्र आले आहेत. हे वैचारिक नक्षलवादी देशाच्या तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना स्वतःचे वैचारिक हत्यार (टूल) बनवण्याचा मोठा कट रचत असल्याचा पर्दाफाश नक्षलवादाचे अभ्यासक आणि बस्तरचे भूमिपुत्र राजीव रंजन प्रसाद यांनी शनिवारी येथे केला. त्यामुळे तरुणांनी डोळे उघडे ठेवून आणि अभ्यासाच्या जोरावर या वैचारिक फसवणुकीपासून दूर राहावे...
महत्वाच्या बातम्या
पुण्यात राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी अभूतपूर्व राडा: COEP हॉस्टेलमध्ये काँग्रेस-अभाविप भिडले
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आज (शनिवार) पुण्यात होणाऱ्या 'छात्र की गूंज' या कार्यक्रमाच्या शुक्रवारी रात्री पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या वसतीगृहामध्ये काँग्रेसचे विद्यार्थी संघटन एनएसयूआय, युवक काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. दोन अनाथ विद्यार्थिनींना हॉस्टेलमध्ये डांबून ठेवल्याच्या आणि त्यांच्यावर दबाव आणल्याच्या गंभीर आरोपावरून सुरू झालेल्या या संघर्षाने रात्री उशिरा हिंसक वळण...
महत्वाच्या बातम्या
पुण्यात ‘छात्रों की गूंज’चा नाद; राहुल गांधींच्या भव्य प्रतिकृतीचे अनावरण!
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या बुधवारी गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड येथे राहुलजी गांधी यांच्या भव्य प्रतिकृतीचे (कटआउट) उत्साहात अनावरण करण्यात आले.ढोल-ताशांचा गजर, ‘छात्रों की गूंज’चे गीत आणि हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय...
महत्वाच्या बातम्या
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी; ३० कठोर अटी लागू |
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या २२ ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव तब्बल ३० कठोर अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि पुणे पोलिसांमध्ये निर्माण झालेला तणाव आता तूर्त निवळला असला, तरी या अटींचे...
क्राईम
नऊ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या : अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे एका नऊ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या पाशवी कृत्यानंतर स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी गावकऱ्यांमध्ये मिसळून पीडितेचा शोध घेण्याचे ढोंग रचणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.पोलिसांसोबत बसून सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना अतिशहाणपणा दाखवून "बघा बघा,...














