gtag('js', new Date());
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये मोठे बदल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजेपक्षाने ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (GULAB NABI AZAD) यांना सरचिटणीसपदावरून काढून टाकले आहे. त्याचबरोबर अनेक राज्यांच्या पक्षाच्या प्रभारींमध्येही बदल करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. सूत्रांच्या दिलेल्या हवाल्यानुसार पक्ष संघटनेच्या या मोठ्या फेरबदलामध्ये राहुल गांधी(RAHUL GANDHI) यांच्या टीमला खास स्थान देण्यात आले आहे. नव्या बदलांमध्ये...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे प्रसिध्द असलेले आर्य समाजाचे प्रसिध्द नेते आणि हरियानाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश (वय ८०) यांचे आज यांचे दिल्लीतील लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस इंस्टिट्यूटमध्ये शुक्रवारी ६.३० वा. निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून लिवर सिरोसिसने ग्रस्त होते.स्वामी अग्निवेश यांनी राष्ट्रीय वेठबिगार मुक्ती मोर्चा संघटनेद्वारे देशभर वेठबिगारांच्या मुक्ततेसाठी भरीव...
पुणे- करोना महामारी मध्ये 2 कोटी कामगारांचा रोजगार गेल्यामुळे कामगारां समोर उपजिवीकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्हा  शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. मायग्रंट वर्कर्सची नोंदणी नोडल एजन्सी मार्फत लवकरच चालू करण्यात येईल व उपजिवीके रक्षणासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
पुणे-- थंडी, खोकला आणि ताप येत असल्याने कोरोनाची लक्षणे आहेत, कोरोना टेस्ट करून घ्या, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर शिवाजी होळकर ( वय ६७) या जेष्ठ नागरिकाने घाबरून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे भोसरी येथे उघडकीस आली आहे. डॉक्टरांनी कोरोनाची भीती घातल्याचे सुसाईड नोटमध्ये मृत शिवाजी होळकर यांनी म्हटले आहे.शिवाजी होळकर ...
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)— भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर सोशल मिडियातून हल्ले करणाऱ्या व्यक्तिबद्दल एका व्यक्तीने ट्वीट करून माहिती दिल्यानंतर स्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्वामी यांनी या व्यक्तीच्या ट्वीटला उत्तर देताना ,”हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले,” असे ट्वीट केले आहे. मात्र,...
पुणे--जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे स्‍पष्‍ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार  यांनी दिले. Action will be taken against the culprits in case of...