रोजच्या जेवणामध्ये चव येण्यासाठी भारतात अन्नाबरोबर लोणचे हा महत्वाचा पदार्थ झाला आहे. पारंपारिक कैरी आणि लिंबाचे लोणचे तर आहेतच परंतु, आपण अशा लोणच्यांबद्दल जाणून घेणार आहोत, की ज्यांचे सेवन केल्यास तुमच्या अन्नाची चव तर वाढेलच परंतु ते आरोग्यासाठीही फायदेशीर असेल.काही लोकांना आंबट लोणचे, काही लोक तीक्ष्ण, काही लोक गोड लोणच्याचे वेडे...
मसालेदार ग्रेव्हीची भाजी म्हटले की कांदा आणि लसून याच्या शिवाय आपण विचारच करू शकत नाही. कारण कांदा हा ग्रेव्ही साठी आवश्यक असतो तर लसून हा चव वाढवणारा आहे. परंतु, आपल्याला कांदा आणि लसून याशिवाय जर मसालेदार ग्रेव्ही असलेली भाजी बनवायची असेल तर? तर, आपण त्यासाठी आपण काश्मिरी दमआलू ट्राय करू शकता. काश्मिरी मसाले वापरून बनवलेली ही...
दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसते आहे. देशात कोविड १९ चा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एका दिवसात 90-95 हजारांहून अधिक कोरोना संक्रमणाची प्रकरणे नोंदवली जात आहेत. देशात आतापर्यंत 47 लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे, तर त्यातून मृत्यू झालेल्या लोकांची संख्याही 78 हजारांच्या पुढे गेली आहे. हे टाळण्यासाठी, मास्क घालणे,...
Uncategorized
रसिकांपर्यंत संगीत पोहचण्यासाठी हल्लीच्या काळात काय करावे? शंकर महादेवन यांनी दिला मंत्र
News24Pune -
पुणे : "हल्ली संगीत केवळ चित्रपटांद्वारे रसिकांपर्यंत पोहचू शकते असे नाही तर अनेक डिजिटल माध्यमे, समाज माध्यमे (SOCIAL MEDIA) उपलब्ध झाली आहेत. ज्यामुळे संगीतकार थेट आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे नवोदित संगीतकार, गायकांनी केवळ चित्रपटांवर अवलंबून न राहता या डिजिटल माध्यमांचाही (DIGITAL MEDIA) योग्य वापर करायला हवा," असे मत प्रसिध्द गायक शंकर महादेवन (SHANKAR MAHADEVAN) यांनी...
पुणे—तामिळनाडू किंवा आंध्र प्रदेशातील आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सोपविताना त्याला स्थगिती देण्यात आली नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवत असताना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला हा दुर्दैवी निर्णय आहे. . सरकारने याविरोधात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी तसेच, मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा, (A new ordinance on Maratha reservation should be issued) अशी...
राजकारण
तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत या अजित पवारांच्या वक्तव्यावर काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— कोरोर्नाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधव भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार(aJIT PAWAR ) यांनी जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात व उपचारात हलगर्जीपणा झाल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल. येत्या काही दिवसांत पुण्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात आला नाही तर पुढच्या बैठकीत काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत, त्यांची...














