आंतरराष्ट्रीय
श्रीमंत देशांनी केली कोरोनावरची तयार होणारी 50 टक्के लस आरक्षित? काय आहे ‘कोवॅॅक्स प्लॅन’ (Covid-19 vaccine access plan)
News24Pune -0
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेची कमतरता यामुळे कधी एकदा कोरोनावर लस येते असे सर्वांनाच झाले आहे. कोरोना लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कसोशीने प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीन आपल्या लोकांना आधीच लस देत आहेत. तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित...
आजपासून (दि. १८ सप्टेंबर) अधिक मासाला प्रारंभ झाला आहे. तो १६ ऑक्टोबरला समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये अधिकमासाला वेगळे महत्व आहे. अधिकमास म्हणजे काय? अधिक मासात काय करावे? काय करू नये? याबाबत हिंदूधर्म शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊ या...अधिकमासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. सौर...
पुणे- पुण्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली आहे. लोकांकडूनही अनेकवेळा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग कसा रोखायचा हा प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे महापालिकेने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर येत्या शनिवारपासून...
पुणे-- पिंपर -चिंचवड व पुणे, नाशिक परीसरातुन बुलेट, एफझेड, केटीएम,पल्सर अशा महागड्या दुचाकी चोरी करून त्या बीड, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद येथे विक्री करणाऱ्या नाशिक शहरात बुलेट राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सराईत वाहन चोराला त्याच्या धुळ्यातील साथीदारासह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 10 बुलेट आणि अन्य 4 अशा एकूण 17...
पुणे-- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (dr. Vikramsingh Tavade) आणि विक्रम भावे (vikram Bhave) यांचे जामीन अर्ज (land Application)नायालयाने फेटाळून लावले आहेत. डॉ. तावडे यांनी यापूर्वी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून तीन वेळा जामीन अर्ज सादर केला होता, तसेच भावे यांनी...
पुणे--सर्वोच्च नायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारने कायदेशीर बाबींचा अभ्यास करून प्रयत्न करावेत या आणि इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यालयाला घेराव घालण्यात आला. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थिगिती दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण...













