पुणे—कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वच क्षेत्राला आर्थिक परिस्थितीने ग्रासले आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकटाच्या दाहकतेचा परिणाम समाजातील विविध घटकांवर कसा झाला आहे याचे भीषण चित्र एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने समोर आले आहे. पुण्यातील रेडलाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या समोर...
आरोग्य
कोरोनावरील ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला ससून रुग्णालयात सुरुवात
News24Pune -
पुणे— पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटकडून (Serum Institute Of India) भारतात सुरु असलेल्या ‘कोव्हीशिल्ड’ (Covishild)या कोरोनावरच्या लसीच्या तिसरया टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाल्याची घोषणा पुण्यातील ससून रुग्णालयाकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या चाचणीसाठी स्वयंसेवकांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून ज्या स्वयंसेवकांना सहभागी व्हायचे आहे त्यांना नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे(प्रतिनिधी)—कोरोनामुळे संकटामुळे तरुण वयातही मृत्यू होत आहेत. त्यामुळे अचानक धक्का बसून आत्महत्येचे प्रकारही वाढले आहे. पुण्यातील भोसरीजवळील फुलेनगर भागात अशीच दुर्दैवी घटना घडली. पतीचे कोरोनामुळे निधन झाल्याने विरह सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची दोन मुले मात्र, पोरकी आल्याने हळहळ व्यक्ती केली जात आहे. गोदावरी...
पुणे--पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह (People's representative) दोन्ही महापौरांशी (Mayor) ने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री (deputy CM) तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रावरी दिले. त्यामुळे जमावबंदीबाबत आजच्या बैठकीत कुठलाच निर्णय झाला नाही....
आंतरराष्ट्रीय
श्रीमंत देशांनी केली कोरोनावरची तयार होणारी 50 टक्के लस आरक्षित? काय आहे ‘कोवॅॅक्स प्लॅन’ (Covid-19 vaccine access plan)
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतातही दिवसेंदिवस त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य व्यवस्थेची कमतरता यामुळे कधी एकदा कोरोनावर लस येते असे सर्वांनाच झाले आहे. कोरोना लस लवकरात लवकर बाजारात आणण्यासाठी आणि लोकांचे जीवन वाचवण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक कसोशीने प्रयत्न करत आहेत. रशिया आणि चीन आपल्या लोकांना आधीच लस देत आहेत. तर अमेरिका आणि ब्रिटनसारख्या विकसित...
आजपासून (दि. १८ सप्टेंबर) अधिक मासाला प्रारंभ झाला आहे. तो १६ ऑक्टोबरला समाप्त होईल. हिंदू धर्मामध्ये अधिकमासाला वेगळे महत्व आहे. अधिकमास म्हणजे काय? अधिक मासात काय करावे? काय करू नये? याबाबत हिंदूधर्म शास्त्रानुसार काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. त्याबाबत आपण जाणून घेऊ या...अधिकमासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही संबोधले जाते. सौर...












