gtag('js', new Date());
मुंबई- ग्लोबल इनव्हेस्टमेंट फर्म केकेआर रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर लिमिटेड ("आरआरव्हीएल") मध्ये 1.28% इक्विटीसाठी 5,550 कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलमधील ही दुसरी मोठी गुंतवणूक आहे. बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ("आरआरव्हीएल") ही गुंतवणूक जाहीर केली. या करारामुळे रिलायन्स रिटेलच्या प्री-मनी इक्विटीचे मूल्य 4.21 लाख कोटी रुपये झाले...
पुणे--स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू केल्या नाहीत ? बाजार समित्यांच्या मक्तेदारीसाठी तुम्ही का आग्रही आहात ? शेतकरी स्वतंत्र व्हावा असे तुम्हाला वाटत नाही का ? बाजार समित्यांचा कायदा मागे घेऊ, असे आश्वासन काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले नव्हते का ? हरियाणात काँग्रेस सत्तेत असतानाच 2007 मध्ये कंत्राटी शेती सुरू झाली होती का ? या पाच प्रश्नांची...
पुणे—मराठा समाजाला घटनेप्रमाणे मिळालेले आरक्षण एससीबीसी संरक्षित राहावे हि आमची भूमिका आहे. ईडब्ल्युएसचे (EWS) आरक्षण न्यायालयात आव्हानित आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीना खरी वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यासाठी चार प्रमुख पक्षांच्या कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित...
कंगणाचीही चौकशी करापुणे— पुणे हे सांस्कृतिक वैभव असलेले शहर आहे. मात्र, आज कोरोना संसर्गात पुणे एक नंबरवर असणे क्लेशदायी आहे. हे सरकार अहंकारी आहे. (This government is arrogant) त्यामुळे उपाययोजना केल्या जात नाहीत. आम्ही केलेल्या सूचनांचे स्वागत होत नाही. औषधांची कमतरता, व्यवस्थेतील त्रुटी दाखवल्या, तर सरकार त्या स्वीकारण्यापेक्षा रेटून नेण्याचे काम सरकार...
पिस्तुले सोबत बाळगून शहरात फिरणाऱ्या सहा सराईतांना हडपसर पोलिसानी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल १८ गावठी पिस्तुले आणि २७ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ही पिस्तुले त्यांनी विक्री साठी आणली असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.अरबाज रशीद खान (वय २१), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश (वय १९ ),...
संतोष देशमुख हत्या प्रकरण
पुणे--मराठा आरक्षण हा विषय गुंतागुंतीचा करू नका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजातील पुढाऱ्यांना केलं आहे. ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करू नका जरी महाराष्ट्रात मराठा समाज 16 टक्के असला तरी देशात फक्त दोन टक्के आहे हे मराठा समाजाने लक्षात घेतल पाहिजे तर देशभरात ओबीसी समाज एकत्र आला तर मराठा समाजाला...