नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढ- उतार होत असली तरी एकूणच सोन्याच्या दरात वाढ झालेली आहे. सोन्याचे भाव वाढत असताना केंद्र सरकारने जनतेला स्वस्त दराने सोने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.केंद्र सरकारच्या सॉवरेन गोल्ड बॉन्डच्या (Sovereign Gold Bond) योजनेंतर्गत गुंतवणूकदार बाजारभावापेक्षा बऱ्याच कमी किमतीत सोने...
पुणे(प्रतिनिधि)— लॉकडाऊनमुळे बंद असलेली पुणे ते लोणावळा लोकल सेवा आज (सोमवारी) सुरू झाली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार ही सेवा सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे.पुण्याहून पहिली लोकल सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन लोणावळ्याला ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. तसेच लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेली...
पुणे(प्रतिनिधि)—भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची पक्षांतर्गत नाराजी आणि त्यांच्या पक्षांतरबाबत दररोज उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तसेच एकनाथ खडसे आपली पक्षातील नाराजी उघडपणे बोलू लागले आहेत. त्यामुळे एकनाथ खंडसे यांनी बंद खोलीत थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. पण त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे(वाहिन्या) वापरू नये असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले होते.
पुणे—गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या पिंपरी येथील प्रसिद्ध हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनीने आयुर्वेदिक औषधांचे उत्पादन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही कंपनीने आयुष मंत्रालायला पाठवला आहे.हिंदुस्तान अँटिबायोटिक (एचए) कंपनी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणी आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कंपनीच्या मालकीची मोठी
क्राईम
डेटींगचा मोह न आवरलेल्या जेष्ठ नागरिकास सायबर चोरांनी घातला पावणेचार लाखांचा गंडा ..
News24Pune -
पुणे—‘वय गेलं पण सोय नाही आली’ असं म्हणतात. त्याची प्रचिती तर आलीच परंतु 68 वर्षांच्या जेष्ठ नागरिकास या वयातही डेटींगचा मोह न आवरल्याने सायबर चोरांच्या जाळ्यात अडकले आणि सायबर चोरांनी या जेष्ठ नांगरिकास तब्बल पावणेचार लाखाला गंडा घातला. ही घटना पुण्यातील क्वार्टर गेट या भागात घडली. याबाबत या जेष्ठ नागरिकाने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ...
पुणे—लॉकडाऊन नंतर पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एका वाळू पुरवठा व्यवसाय करणाऱ्या तरूणावर गोळीबार करण्यात आला. गोळी गालाला चाटून गेल्याने सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. पुण्यातील वानवडी भगत ही घटना घडली. गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले.मयुर विजय हांडे (वय २९, रा़ हांडेवाडी रोड) असे...














