पुणे—पुणे शहरातील कोरोंनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते आहे. विशेष म्हणजे नवीन आढळणाऱ्य रुग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे काही दिवसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा रिकव्हरी रेट हा 90 टक्क्यांवर (रुग्ण बरे होण्याचे प्रमाण) पोहचला आहे. पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पुण्याचा हा रिकव्हरी रेट मुंबई आणि महाराष्ट्रापेक्षाही जास्त...
मुंबई-मुंबईती आरे परिसरातील मेट्रोची कारशेड हलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरून भाजपने राज्य सरकारला लक्ष्य केले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेत आहेत असे वक्तव्य केले आहे. विरोध आणि टीका करण्यापेक्षा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे स्वागत करायला हवं असा टोलाही त्यांनी लगावला.
राजकारण
तुम्ही बघून घेणार म्हणजे नेमकं काय करणार? मारणार, मर्डर करणार?, त्याचा खुलासा करुन टाका-प्रकाश आंबेडकर
News24Pune -
मुंबई- ‘एक राजा बिनडोक आहे’, असे मी म्हणेन आणि दुसरे संभाजीराजे यांनी भूमिका घेतली आहे परंतु, ते आरक्षणापेक्षा इतसर गोष्टींवर भर देत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्यानंतर दोन्ही छत्रपतींचे समर्थक आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये वाकयुद्ध सुरू झाले आहे. दरम्यान,’सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करण्यात आली. त्याचा...
क्राईम
#अबब..पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
News24Pune -
पुणे--सराफी दुकाने फोडून सोने-चांदीवर डल्ला मारणाऱ्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी 11 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विकीसिंह जालिंदरसिंह...
राजकारण
उद्धव ठाकरे जागे व्हा, सत्तेसाठी तुम्ही आंधळे-बहिरे आणि संवेदना शून्य झाला आहात- चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे- राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून महिला, युवती आणि बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विनयभंग, बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि खुनांच्या घटना घडत आहेत. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. महिलांना राज्यात सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर सरकारला झोपू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला....
पुणे-मुंबई
पुरुषी मानसिकतेचा सामना करण्यासाठी एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे-लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर
News24Pune -
पुणे- आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत आज महिला सक्षम बनल्या आहेत, मात्र समाजाची पुरुषप्रधान मानसिकता काही बदललेली नाही. ही मानसिकता बदलायची असेल आणि पुरुषी मानसिकतेचा Masculine mentality सामना करायचा असेल, तर एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे आहे, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.फिक्की लेडीज ऑर्गनायजेशन FICCI Ladies...














