नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—आपल्याकडे कर असेल आणि या कारच्या विम्याचे नुतनीकरण करायचे असेल तर आपल्यासाठी ही अत्यंत महत्वाची बाब आहे. यापुढे कारच्या विम्याचे नुतनीकरण करताना कारचे प्रदूषणपत्र (पीयूसी) असल्याशिवाय नुतनीकरण करता येणार नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) सर्व विमा कंपन्यांना या संदर्भात सूचना जारी केल्या आहेत. तसेच आपल्या कारचा कधी अपघात झाला आणि त्यावेळी कारचे...
रायगड(ऑनलाईन टीम)—रायगड जिल्ह्यातील महाड आज संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाड येथील काजळ पुरा परिसरात एक पाच मजली इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली सुमारे २०० ते २५० लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, हा संपूर्ण ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरच...
राजकारण
सोनिया गांधीच पुन्हा कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा; सहा महिन्यात पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कॉंग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची आजची बैठक अनेक घडामोडी घडत पार पडली. या बैठकीपूर्वीच पक्षाच्या जेष्ठ २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून ‘लेटर बॉम्ब’ टाकला होता. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सोनिया गांधीच पुन्हा एकदा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा राहातील या निर्णयावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालं. सोनिया गांधी यांनी आपल्याला अध्यक्षपदामध्ये रस...
राजकारण
कॉंग्रेसच्या २३ जेष्ठ नेत्यांचा ‘लेटर बॉम्ब’ कशासाठी? कोण होणार कॉंग्रेसचा अध्यक्ष?
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—उद्या( सोमवारी) कॉंग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून श्रीमती सोनिया गांधी यांना या पदावर एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्याची बैठक महत्वपूर्ण असून या बैठकीच्या पूर्व संध्येला अनेक चर्चांना उधाण आले आहे.बैठकीपूर्वी कॉंग्रेसचे अनेक नेते आणि माजी मंत्र्यांसह २३ जणांनी सोनिया गांधी यांना...
राजकारण
सोनिया गांधींच्या हंगामी अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचे वृत्त सुरजेवाला यांनी फेटाळले
News24Pune -
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)— सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष पदाला एक वर्ष पूर्ण झाले असून आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचे वृत्त पसरल्यानंतर रविवारी संध्यकाळी उशिरा कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त फेटाळले आहे. दरम्यान, उद्या (सोमवारी) कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार आहे....
कोविड रुग्णालयाचे लोकार्पणकोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न...














