नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाचे संकट सुरु झाल्यापासून कोविड-१९ चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जात आहेत. त्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कमकुवत प्रतिकार असलेल्या व्यक्तीला कोविड-१९ ची लवकर बाधा होऊ शकते असेही सांगितले जाते. मग ही प्रतिकार शक्ती कशी वाढवायची यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. त्यात प्रामुख्याने बहुतेक घरांमध्ये एका...
पुणे-एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या MIT University of Art Design and Technology एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगच्या MIT School of Engineering इलेक्ट्रानिक्स आणि कम्युनिकेशन विभागातर्फे 25 आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यासोबत सामंजस्य करार केले. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत सामंजस्य करार करण्याची ही एमआयटी ग्रुपच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या सामंजस्य करारामुळे एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या कंपन्यामध्ये इंटर्नशिप, रोजगार...
पुणे -- सद्ध्या परिस्थिती अत्यंत वेगळी आहे ,नोकऱ्या कमी होत आहेत ,बेकारी वाढत आहे. अशा वेळी बहुजन समाजाने छोटे ,मोठे उद्योग उभारून या व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे असे मत आय.आय.एम.चे अध्यक्ष व दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इण्डस्ट्री चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले. कुकर व्यवसायात भारताला पेटंट...
पुणे - आपल्या देशाला कला आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात देश सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असताना, हा वारसा जतन आणि संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे मत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे आणि त्या...
पुणेः- कलाकार शरीररुपाने निर्वतले तरी कलाकार त्याच्या कलेतून आणि कलाकृतीच्या माध्यमातून अमर होतो. त्याची कला सदैव आपल्या मनात रुंजी घालत असते, असे मत ज्येष्ठ व्हायोलिनवादक Senior violinist पंडित अतुलकुमार उपाध्ये Pandit Atul Kumar Upadhye यांनी व्यक्त केले. भारतीय अभिजात रागसंगीतामध्ये मेवाती घराण्याच्या गायकीची धुरा समर्थपणे वाहिलेले संगीतमार्तंड पंडित जसराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ललित कला केंद्र (...
पुणे--शुभारंभ लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने प्रेरणा पथ हा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत जन्मठेपेची 21 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या बंदिवानास जर्सी गाय आणि कालवड देण्यात आले.या गायी च्या माध्यमातून नंदू शंकर पवार मुक्काम पोस्ट कनगर तालुका राहुरी जिल्हा नगर या बंदिवानाने...














