पुणे: आपल्या सिद्धहस्त लेखणीतून ‘गीतरामायण’ अजरामर करणारे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांच्या नियोजित स्मारकाचे येत्या महिनाभरात भूमीपूजन केले जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. गदिमांच्या 101 व्या जयंती वर्षात डिजिटल स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा मानस असल्याचेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.नियोजित स्मारकाच्या नियोजनाविषयी माहिती देण्यासाठी...
पुणे-माणसांच्या जंगलात प्राण गमावलेल्या गव्याची माफी मागणारे बॅनर पुण्याच्या रस्त्यावर लागले असून पुण्याच्या रस्त्यावर रान गव्याची प्रतिकृती उभारली आहे . मुरुडकर झेंडेवाले म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश मुरुडकर यांच्या उपक्रमातून पुणेकरांची संवेदशीलता व्यक्त झाली आहे.भारत फ्लॅग फाउंडेशन चे अध्यक्ष गिरीश मुरुडकर यांनी मुरुडकर झेंडेवाले या पासोड्या विठोबाजवळील दुकानात ही प्रतिकृती उभारली आहे....
पुणे- सुप्रसिध्द संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज (गुरुवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. (Musician Narendra Bhide) ते ४७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगर येथील डॉन स्टुडिओ येथे सकाळी ठेवण्यात आले होते.सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार...
पुणे : दरवर्षी गोव्यामध्ये होणारा गोवा लघुपट महोत्सव यंदा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे पुण्यामध्ये १२ आणि १३ डिसेंबर रोजी होणार आहे. महोत्सवाचे यंदा सातवे वर्ष आहे. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हा महोत्सव होणार आहे, अशी माहिती संयोजक मराठी चित्रपट परिवारचे अनुप जोशी यांनी दिली.ते म्हणाले, "गेल्या सहा वर्षांपासून महोत्सव गोव्यातील पणजी...
नवी दिल्ली - सरकारने हेलिकॉप्टर सेवा पुरवठादार पवन हंसच्या धोरणात्मक विक्रीसाठी अयशस्वी प्रयत्नांनंतर व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणासह पुन्हा नव्याने निविदा मागवल्या आहेत. पवन हंसमध्ये सरकारचा ५१ टक्के हिस्सा आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएम) १९ जानेवारी २०२१ पर्यंत संभाव्य खरेदीदारांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) आमंत्रित करणारा प्राथमिक माहिती करार (पीआयएम) मांडला आहे. व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरणाबरोबरच धोरणात्मक गुंतवणुकीच्या मार्गाने...
नवी दिल्ली - केंद्र सरकार आपल्या प्रसारमाध्यम आणि सार्वजनिक प्रचारात सुधारणा करण्यासाठी एक नवे धोरण आखत आहे. यासाठी नऊ केंद्रीय मंत्र्यांचा गट (जीओएम) स्थापन करण्यात आला असून, या मंत्री गटाने 10 महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस केली आहे.हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार, प्रदीर्घ चर्चेदरम्यान सरकारी दळणवळण, प्रसारमाध्यमांच्या सहभागाद्वारे संदेश वहनासाठी बहुआयामी...














