gtag('js', new Date());
पुणे : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कल्पक आणि कलात्मक दृष्टी असते. या विद्यार्थ्यांना, तरुणांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करताना भारतीय बनावटीची खेळणी आणि गेम्स बनविण्याचे, तसेच भारतीय मूल्य जपणारे क्रीडाप्रकार आणि खेळणी तयार करावीत, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचालित मुक्तांगण विज्ञान...
पुणे -कोरोनामुळे देशासमोर उभ्या असलेल्या बेरोजगारीच्या संकटावर मात करण्यासाठी आज अनेक तरुण मिळेल ती नोकरी करण्यासाठी पुढे येत आहे. याचा गैरफायदा घेऊन अनेक ऑनलाईन कंपन्या नोकरीआधी नोंदणीचे पैसे आकारत आहे. कुठूनतरी रोजगाराची सोय होईल आणि हे संकट दूर होईल या आशेवर असलेले अनेक तरुण या फसवणुकीचे बळी ठरत आहे. या संकल्पनेला लघुपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणे गरजेचे...
पुणे-लांबलेल्या पावसाळ्यात गवत,जाळ्या आणि झुडुपांनी वेढलेल्या तोरणा किल्ल्याची साफ सफाई ,देखभाल झाल्याने या किल्ल्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.Torna Fort took a deep breath तोरणा किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रचंड मेहनतीनंतर चिंतामणी  ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या गड संवर्धन प्रकल्पाला यश आले आहे.   तोरणा गडाचे देखभालीची जबाबदारी स्विकारल्यानंतर माजी नगरसेवक अप्पासाहेब रेणुसे यांचे चिंतामणी...
पुणे : खासदार गिरीश बापट यांची आज पुणे विभागीय  रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या Pune Divisional Railway Consumer Advisory Committee अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रवाशांचे प्रश्न सोडविणारी ही उच्चस्तरीय समिती मानली जाते.खा.श्रीरंग बारणे,खा. धैर्यशील माने, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बापट यांची या...
पुणे--शहरातील नद्यांचे प्रदूषण रोखण्याकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे Maharashtra Pollution Control Board पिंपरी- चिंचवड महापालिकेवर  पुणे येथील शिवाजीनगर न्यायालय येथे फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे. मंडळाच्या पुणे येथील प्रादेशिक अधिकारी यांनी हा खटला दाखल केला आहे.औद्योगिक तसेच शहरातील ३२ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पवना, मुळा व...
पुणे- पिंपरी परिसरात पार्किंग मध्ये थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह  इतर मौल्यवान ऐवज  चोरी करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या  पथकाने अटक केली आहे. .आरोपींच्या ताब्यातून 18 लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप  बॅग असा एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी बबन काशिनाथ चव्हाण...