पुणे— पुणे शहर 'सिलेंडर मुक्त' करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी काही योजना एमएनजीएलच्या वर्धापनदिनानिमित्त जाहीर करण्यात आल्या. एमएनजीएलच्या घरगुती एका कनेक्शनसाठी साधारण सहा हजार खर्च येतो. परंतु आता ग्राहकांना फक्त ५०० रुपये भरून सीएनजी कनेक्शन मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्याच्या दोन महिनांच्या बिलातून टप्प्याटप्प्याने घेण्यात येईल असे एमएनजीएलचे...
पुणे-मुंबई
अन्यथा, बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करतील;बिडी मजदूर महासंघाचा इशारा
News24Pune -
पुणे- भारत सरकारचे बिडी कामगारांचे कायदे व कल्याणकारी योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी सोनवणे हॉस्पीटल भवानी पेठ पुणे येथे अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) वतीने निर्देशने करण्यात आली. भारत सरकारने दोन महिन्यांच्या आत देशभरातील बिडी कामगारांना दिलासा दिला नाही तर सर्व बिडी कामगार रस्त्यावर उतरून देशव्यापी तीव्र आंदोलन करील असा इशारा अखिल भारतीय...
महाराष्ट्र
पशुसंवर्धन आयुक्त म्हणतात अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे, पण कधी?
News24Pune -
पुणे--बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू अंडी व कुक्कूट मांस 70 अंश सेंटीग्रेड तापमानावर 30 मिनीटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे. Eating eggs and...
पुणे-मुंबई
सीरम इनस्टिट्यूट ‘कोविशील्ड’ लसीचा एक डोस केंद्र सरकारला २०० रुपयात का देत आहे? खाजगी बाजारात लसीची किंमत किती असणार?
News24Pune -
पुणे- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास या लशीच्या डोसचे तीन कंटेनर रवाना झाले. पुणे विमानतळावरून कोव्हिशिल्ड लस देशभरातील १३ शहरांमध्ये वितरीत केली गेली. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा...
आरोग्य
कोविशील्ड या कोरोनावरील लशीच्या देशभरातील वितरणास प्रारंभ; देशातील १३ ठिकाणी पोहचवणार ही लस
News24Pune -
पुणे—जगभर थैमान घातलेल्या कोविड-१९ या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लस कधी येणार याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, ही प्रतीक्षा आता संपली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरु असलेल्या कोविशील्ड या कोरोनावरील लसीचे केंद्र सरकारकडून काल खरेदीची ऑर्डर प्राप्त झाल्यानंतर आज पहाटे चार वाजता या लशीच्या वितरणास प्रारंभ झाला. डोसचे तीन कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर...
देश-विदेश
पुण्यातील एआरडीई आणि भारत फोर्जला लष्कर प्रमुखांनी दिली भेट : आत्मनिर्भरतेच्या दिशेने लष्कराचे कार्य
News24Pune -
पुणे --भारतीय लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी पुण्यातील भारत फोर्ज आणि एआरडीई (ARDE) यांचे संशोधन आणि विकास क्षेत्रातील प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांनी आज भेट दिली. जनरल एम.एम. नरवणे यांची ही भेट केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अनुषंगाने सशस्त्र सैन्याने स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.यावेळी लष्कर प्रमुखांना संरक्षणविषयक सुरु...














