पुणे-पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापच लैंगिक अत्याचार करीत असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली असून नायालयाने त्याला १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील कोंढवा भागात हा प्रकार घडला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात अत्यंत...
राजकारण
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करणार – प्रकाश आंबेडकर
News24Pune -
पुणे- केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सुरु असलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी येत्या २७ जानेवारीला राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली मुस्लीम समाज आंदोलन करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्राच्या एनआरसी आणि सीएए कायद्याला जसा मुस्लीम समाजाने विरोध केला तसा कृषी...
राजकारण
इभ्रत राखायची असेल तर मुंडे यांना राजीनाम्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? — प्रकाश आंबेडकर
News24Pune -
पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या आरोपाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले...
राजकारण
मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अटकेने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या
News24Pune -
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण समोर आल्याने आणि त्यांच्यावरील आरोपाने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची आणि महाविकास आघाडी सरकारची आता आणखी एका प्रकरणामुळे गोची झाली आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दहा तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने खळबळ...
पुणे- पुण्यातील पेट्रोलचे दर 90.99 प्रतिलिटर तर डिझेलचे दर 80.06 प्रतिलिटर इतके झाले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे आणि महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात का वाढ होती आहे आणि हे दर कसे कमी होऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.पहिले कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय...
नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)—केंद्राने पारित केलेले तीन कृषि कायदे रद्द करावेत यासाठी गेले 48 दिवस राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलया शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने या कृषि कायद्यांना स्थगिती देत चार सदस्यांची समिति स्थापन करण्याची घोषणा केली. दरम्यान, या समितीला आंदोलकांनी आणि विरोधी पक्षांनीही विरोध करून चर्चा करण्यास आणि 26 जानेवारी रोजी जाहीर केलेली ट्रॅक्टर परेडवर...














