पुणे-मुंबई
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत- उद्धव ठाकरे
News24Pune -0
पुणे--ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित...
राजकारण
शिवसेना नेते महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत अजित पवार यांनी दिली ही प्रतिक्रिया
News24Pune -
पुणे --सोलापूरमधील शिवसेना नेते महेश कोठे यांनी गुरुवारी शिवसेना सोडल्याचे जाहीर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे यांचा राष्ट्रवादी प्रवेश होईल, असे कोठे समर्थकांकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला आहे. दरम्यान, महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत...
पुणे-मुंबई
#भंडारा दुर्घटना: दोषींना कडक शासन करू, कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही-अजित पवार
News24Pune -
पुणे- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नवजात केयर युनिटमध्ये नी (NICU) शनिवारी मध्यरात्री आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भंडारा येथील दुर्घटनेची नवजात बालकांच्या मृत्यूची घडलेली घटना दुर्दैवी असून या घटनेचे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दगावदेल्या मुलांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची...
देश-विदेश
कोविड -19 महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठी देशाचे सैनिक कटिबध्द-लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे
News24Pune -
पुणे- कोविड -19 महामारीच्या आव्हानांवर मात करण्यासाठीच्या राष्ट्रीय प्रयत्नात देशाचे सैनिक कटिबध्द आहे असा पुनरुच्चार केला. लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे Army Chief General M. M. Narvane यांनी केला.लष्कर प्रमुखांनी शुक्रवारी पुणे स्थित दक्षिणी कमांडच्या मुख्यालयाला भेट दिली. दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल सी.पी. मोहंती Southern Command Army Commander Lt....
पुणे-मुंबई
मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ, आणि व्यवस्थापनतज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्र.चिं. शेजवलकर यांचे निधन
News24Pune -
पुणे— मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ, आणि व्यवस्थापनतज्ज्ञ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर चिंतामण शेजवलकर (प्राचार्य डॉक्टर प्र.चिं. शेजवलकर) यांचे आज निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि जावई असा परिवार आहे. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करतात. त्यांनी...
पुणे--पुणे व नगर जिह्यात धुमाकूळ घालणाऱया दोन अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना अखेर यश आले. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, आळेफाटा, मंचर लोणीकंद, पारनेर या भागात इतर साथीदारांसोबत घरफोडय़ा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे (वय 26 वर्षे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) दीपक...














