पुणेः- जागतिकीरणाच्या नादात आपण देशी अस्सलता विसरत चाललो आहोत. जगात काय घडत आहे, याची खबरबात ठेवतांना आपल्याला आपल्या परिसरात असेलेली झाडे-वेलींची नावे देखील माहित नाहीत. ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती क्षीण होत आहे. हे समाजाच्या बाैद्धिक अधोगतीचे लक्षण असल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक प्रा. मिलींद जोशी यांनी व्यक्त केले.
राजकारण
रेणू शर्मा यांनी यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, काय म्हणाले अजितदादा?
News24Pune -
पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटले होते आणि खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती.माजी आमदार व सध्याचे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी पोलीस तक्रार दाखल केली होती ....
पुणे- कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड' लसीचे उत्पादन करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालाले बांधकाम मजूर असण्याची शक्यता आहे. आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे...
शिक्षण
१२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे तर दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान
News24Pune -
पुणे: राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून केली आहे. १२ वीची परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ दरम्यान घेण्यात येणार आहे. तर, दहावीची परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेण्यात येणार असल्याचेही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.राज्य शिक्षण मंडळाची...
पुणे –आई- वडील नसलेल्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले आणि त्यातून ही मुलगी गर्भवती राहून तिने येथील ससून रुग्णालयात बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तक्रारीवरून तृतीयपंथी महादेव उर्फ भारती काळे, माया महादेव उर्फ आरती काळे यांच्यासह तीन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोहगाव विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार...
पुणे – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रुपी बँकेच्या विलीनीकरणाबाबतचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे गेल्या 2 महिन्यांपासून पडून असून नाबार्डच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव थांबलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. गेली 8 वर्षे सुमारे 5 लाख ठेवीदारांच्या सुमारे 1300 कोटींच्या ठेवी अडकून पडल्या असल्याने हा प्रश्न त्वरीत सोडवावा व त्यासाठी रुपी बँकेच्या विलीनीकरणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याची मागणी अशी मागणी...














