पुणे- उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामाचा झपाटा हे एक समीकरण बनले आहे. अजित दादांच्या या गुणांचा धसका अनेक अधिकाऱ्यांनीही घेतलेला असतो. यांचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. याबरोबरच दादा मूडमध्ये असतील तर ते एखाद्या गोष्टीवरून मिश्किल टिप्पणीही करतात आणि गंभीर असलेल्या वतावरणात एकदम हास्याचे फवारे उडतात.असाच काहीसा प्रकार आज बारामतीमध्ये...
राजकारण
कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही- कोणाला आणि का म्हटले असे अजित पवार?
News24Pune -
पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमच चर्चेत असतात. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामांच्या बाबतीतील दिरंगाई अथवा टाळाटाळ त्यांना कधीच सहन होत नाही. बारामती तर त्यांचा मतदार संघ. त्यामुळे ज्यावेळी अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असतात त्यावेळी शासकीय कामांबरोबरच मतदार संघात घडणाऱ्या वाईट गोष्टींबद्दलही ते सडेतोड बोलतात आणि कारवाई करण्याचे आदेशही देतात,याची प्रचिती अनेकदा आली...
पुणे - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी सर्वात मोठी ठरली आहे. साडे पाच ते सहा हजार ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. तीन पक्ष एकत्र असूनही एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येवू शकते नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप एक नंबरचा पक्ष झाला आहे असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पुणे- अंधश्रद्धेची परिसीमा आणि हाव माणसाचे किती नुकसान करू शकतो याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये समोर आला आहे. बंगालवरून आणलेल्या मातीचे हातचलाखीने पुण्यातील हडपसर भागातील एका सराफाला तिघांनी सोने करून दाखवत सराफाला सुमारे ५० लाखांना गंडा घातला आहे. मातीचे सोने होण्याऐवजी सराफाच्या सोन्याची मात्र माती झाली आहे असे म्हणण्याची वेळ या प्रकाराने आली आहे.
पुणे-मुंबई
सीरम इन्स्टीट्युटच्या आगीचा चौकशी अहवाल आल्यानंतरच समजेल, हा घात होता की, अपघात – उद्धव ठाकरे
News24Pune -
पुणे- सीरम इन्स्टीट्युटला गुरुवारी लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा होपाळून मृत्यू झाला होता आणि कंपनीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टीटयूटला भेट देऊन संपूर्ण पाहणी केली. दरम्यान,या घटनेची संपूर्ण चौकशी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा घात होता की अपघात होता, हे सांगता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
अर्थ
पुणे पीपल्स को ऑप. बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा केला पार
News24Pune -
पुणे : मागील चार वर्षातील भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेले बदल, नोटबंदी, त्यानंतर बांधकाम क्षेत्रात आलेली मंदी व एकूणच उद्योग व्यवसायात आलेल्या अडचणी तसेच जागतिक अस्थिरतेचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम या सगळ्या अडचणींच्या काळात सुध्दा पुणे पीपल्स को ऑप. बँकेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सन २०२०-२०२१ आर्थिक वर्षात बँकेने ठेवींसाठी १२०० कोटी व एकूण व्यवसाय १९०० कोटींचा टप्पा...














