क्रांतिकारक लहुजी राघोजी साळवे (राऊत) यांचा जन्म १४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावी झाला. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. त्यामुळे शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदार्या सोपविल्या होत्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना...
भागवत धर्माचा प्रसार करणारे विष्णूबुवा जोग महाराज यांना विनम्र अभिवादनमहाराष्ट्र भूमी संत भूमी म्हणून ओळखली जाते, सबंध विश्वभर पसरलेला भगवद प्राप्तीच्या अन्य पथांवर चालणारे अनेक पथिक समाजास प्रबोधन करत राहिले आहेत. अगदीच साध्या भाषेत सांगायचे म्हणजे सर्व अध्यात्म जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे एवढ्याश्या महाराष्ट्रात झाले हे विशेष.
पुणे-मुंबई
एन. ओ. बी. डब्ल्यू.(NOBW) चे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक के. टी. खेर्डे उर्फ तात्या खेर्डे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन
News24Pune -
पुणे -बँक ऑफ महाराष्ट्र मधील एन.ओ. बी.डब्ल्यू जेष्ठ कार्यकर्ते तात्या खेर्डे (केशव त्रिंबक खेर्डे )यांचे सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २२ रोजी पुणे येथील (बिबवेवाडी,सहकार नगर पुणे) त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित कन्या,एक अविवाहित कन्या होत.तात्या खेर्डे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक...
पुणे-मुंबई
उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर
News24Pune -
पुणे -नॅनो बायोटेक्नॉलॉजी हे एक अत्यंत उपयुक्त क्षेत्र आहे, याचे संभाव्य दूरगामी परिणाम जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये होतात. उच्च आंतर विद्याशाखीय विज्ञान, नॅनोटेक्नॉलॉजी हे आरोग्य सेवेवर परिणामकारक आणि पर्यावरणासाठी नवीन शाश्वत उपाय प्रदान करण्यासाठी भविष्यातील गेम चेंजर म्हणून उद्यास येईल, अशी भावना एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायोइन्जिनियरिंग सायन्सेस आणि रिसर्च तर्फे "बायोइंजिनिअरिंग...
पुणे - आरोप जरुर करावेत, पण या देशात यंत्रणा आहे. तुम्ही सरकारकडे जा, न्यायालयात जा पण इतक्या वेळा पत्रकार परिषद घेऊन रोज नव्याने आरोप करण्याचा हा ट्रेंड आला आहे. टीव्ही मालिकेच्या जाहिरातीप्रमाणे ते सुरु आहे. हे दुर्देवी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालेलं नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
राजकारण
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांना मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरावे लागेल -चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे- मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपोषणाला पाठिंबा असल्याचे सांगत संभाजीराजे यांच्या भारतीय जनता पार्टी सदैव पाठीशी उभी राहील असे ते म्हणाले.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,...














