पुणे(प्रतिनिधी)—कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या पुण्यातील प्रमुख गणपती मंडळांनी आता सामाजिक भान जपत एक स्त्युत्य उपक्रम हाती घेतला आहे. पुण्यातील प्रसिध्द असलेल्या पाच मानाच्या गणपती मंडळांसह आठ गणपती मंडळांनी एकत्रितपणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्राची जबाबदारी घेतली असून एकाच वेळी सुमारे ४०० रुग्णांची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे.
पुणे(प्रतिनिधी)--पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची आज (मंगळवारी) बदली झाली आहे. दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आले आहे.कोरोनाच्या काळात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर त्यांचे बारीक लक्ष होते. जिल्हाधिकारी...
आंतरराष्ट्रीय
डोनाल्ड ट्रम्प यांचा टिकटॉकला इशारा ; 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.
News24Pune -
वॉशिंगटन(ऑनलाईन टीम)-- वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचे अमेरिकेतील भविष्य आता जवळजवळ निश्चित आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की 15 सप्टेंबरपर्यंत टिकटॉकने अमेरिकेतील आपला व्यवसाय एकतर विकावा अथवा बंद करावा.https://twitter.com/ANI/status/1290347026958278656?s=20वादग्रस्त चिनी शॉर्ट व्हिडिओ अॅॅ प टिकटॉकने डेटा सुरक्षेबाबत अमेरिकेच्या मालकीकडे...
सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन सोने पोहचले ५४,६७८ रुपयांवरनवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—रुपयाच्या विनिमय दरात घसरण झाल्याने दिल्लीच्या सराफ बाजारात सोन्याचा दर विकारमी पातळीवर पोहचला. सोन्याच्या दरात सोमवारी १८५ रुपयांची वाढ होऊन एका तोळ्यासाठी(१० ग्राम) सोन्याचा दर ५४,६७८ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याचा दर ५४,४९३ प्रती टोला इतका होता. चांदीच्या...
मुंबई --रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, 2 जी मोबाइल सेवांना निरोप घेण्याची वेळ आली आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आज देशात प्रथम मोबाइल कॉल सुरू झाल्याच्या निमित्ताने श्री. अंबानी यांनी सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) च्या "देश की डिजिटल उड़ान" या व्हर्च्युअल प्रोग्रामला संबोधित करतांना देशाला 2G मुक्त करण्याची वेळ आली आहे असे...
क्राईम
राखी पौर्णिमेच्या दिवशीच बहिण- भावाचा वाद चव्हाट्यावर; मेव्हणे संजय काकडे आणि बहिण उषा काकडेंवर केला गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे--पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे आणि त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्याविरुध्द त्यांचे मेव्हणे बांधकाम व्यावसायिक युवराज काकडे यांनी गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याचा आरोप करीत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काकडे व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून दोन मेव्हण्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे....













