राजकारण
मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायचे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे या अजेंड्यावर संजय राऊत काम करत आहेत- चंद्रकांत पाटील
News24Pune -0
पुणे— मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव यांना पदावरून घालवायचे आणि सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचे या शरद पवार यांच्या अजेंड्यावर संजय राऊत काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत यांनी दिली.पुण्यातील हडपसर येथील सातववाडी येथे प्रमोद सातव यांच्या कार्यालयाचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले....
पुणे - ज्या तिसरी आघाडीबाबत चर्चा सुरू आहे, ती आघाडी काँग्रेस विरहित झाली, तर ती बळकटीपासून दूर राहील. काँग्रेस शिवाय ही आघाडी होऊच शकत नाही, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.'लडकी हूं लड सकती हूं' या कार्यक्रमास १२५ दीवस पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश महिला कॉँग्रेस कमिटीच्यावतीने...
पुणे- शिवनेरीवर शिवजयंती सोहळ्याच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच योगेश केदार आणि इतर तरुणांनी मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. तेव्हा अजित पवार संतापले आणि त्यांनी, शिवजयंतीच्या कार्यक्रमापूर्वी मी तुमच्याशी मराठा आरक्षणविषयी बोललो होतो. तुमचं म्हणणंही ऐकून घेतलं. तरीही तुम्ही बोलत आहात. तुम्ही काय कुणाची सुपारी घेऊन आला का?, आम्हीही मराठ्यांच्या पोटचे...
पुणे--शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्याची पाळेमुळे नाशिक पर्यंत पोहचली आहेत. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी ( वय ३३ ) याला पुणे सायबर पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथून अटक केली आहे. त्याच्या अटकेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये परीक्षार्थींची यादी पेनड्राईव्हमध्ये भरून हरकळ बंधूंना सूर्यवंशीने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून...
पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ६ मार्चला पुणे दौऱ्यावर येणार असून त्यांच्या हस्ते मेट्रोच्या दोन टप्यांचे तसेच अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे.पुणे महापलिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकास कामाच्या उद्घाटनाचा धडाका राजकीय पक्षांनी सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील वेगवान वाहतुकीचे जाळे निर्माण करणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या मेट्रोचे उदघाटन...
पुणे-शिवजयंती सोहळा किल्ले शिवनेरीवर आज (शनिवारी) मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. जुन्नर येथील महिला पथकाने ढोल व लेझीमचे पारंपरिक सादरीकरण केले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण...














