gtag('js', new Date());
पुणे -ज्याच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते आपण घ्यावं ही प्रेरणा भालजी पेंढारकरांकडुन मिळाली.तसेच लता दीदींकडून १९७४ पासून मी खुप काही शिकलो आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजली त्यावेळी मला पु .लं.नी सांगितलेल्या आकाशात सूर्य चंद्र आहे आणि लता दीदींचा स्वर आहे याची जाणीव झाली. आकाशात सूर्य २४ तास नसतो तर चंद्र ३० दिवस नसतो मात्र...
‘तम सौता तमारे जीवनमं, दिवा लगा सको छो ।सौतर वळख सौता करलीजो, नरेर नारायण बनं जायो ।।’‘तुम्ही स्वतः तुमचं आयुष्य प्रकाशमान करू शकता. स्वतःतील शक्ती, ऊर्जा, क्षमतांची ओळख करून घ्या आणि नराचे नारायण व्हा’, असा संदेश साध्या सोप्या बोलीभाषेत देत, भारत भ्रमण करणाऱ्या क्रांतिसिंह संत सेवालाल...
पुणे— “शिक्षण क्षेत्रात मग ते शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठ असो दोन्हीकडील लोकांनी आपल्या मुलांच्या मनात एकमेकांविषयी द्वेषाचं विष पसरवू न देता विद्यार्थ्यांना यापासून दूर ठेवलं पाहिजे,”असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात...
पुणे—धर्माधर्मामध्ये भांडणे लावू नका, समाजात तेढ निर्माण करू नका असा संदेश महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दिला. हे त्यांचे विचार आपण राजकारणी एका व्यासपीठावर आल्यावर बोलतो. हा विचार पाळणार कोण? त्याची सुरुवात कोण करणार आणि हा विचार कोण पुढे नेणार? असा सवाल करत प्रत्येकाला मर्यादेचे भान आले आणि भेद बाजूला सारता आले तर खऱ्या अर्थाने...
पुणे-कोथरूड भेलकेनगर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे सरचिटणीस गिरीष भेलके यांच्यावतीने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आशिष गार्डन येथे पार पडलेल्या या महोत्सवात संपूर्ण जिल्ह्यातून नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग नोंदविला.करोना महामारी दरम्यान अनेक युवकांना आपली नोकरी गमवावी लागली. अशा कठीण परिस्थितीमध्ये युवकांना मदतीचा हात देण्याच्या...
पुणे-- ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात  निधन झाले. त्यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा मोठा आधारस्तंभ हरपला आहे. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ते आजारपणामुळे मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अखेर...