पुणे-मुंबई
प्रशिक्षणार्थी योजनांचा उद्योगक्षेत्राने सकारात्मक अवलंब करावा-अमित वसिष्ठ
News24Pune -0
पुणे - प्रशिक्षणार्थी योजनांचा उद्योगक्षेत्राने सकारात्मक अवलंब करावा, असे आवाहन कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे आयुक्त अमित वसिष्ठ यांनी केले.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एन.आय.पी.एम.)च्या वतीने 'नीम प्रशिक्षणार्थींना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लागू आहे का?' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.सध्या...
मुलभूत विज्ञान शाखांमध्ये, संशोधन करण्यासाठी 29 जुलै 1876 या दिवशी डॉ. महेंद्रलाल सरकार यांनी कलकत्ता येथे इंडियन असोसिएशन फॉर कल्टीव्हेशन ऑफ सायन्स (आय. ए. सी. एस.) ची स्थापना केली. या संस्थेमध्ये संशोधन करत असताना 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी सी. व्ही. रामन यांनी 'रामन परीणाम' प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे पडताळून पाहिल्याची घोषणा केली. पुढे या संशोधनाला 1930 चे...
पुणे – मनातील लतादीदींच्या विषयी भावनांना शब्द फुटत नाहीत. भारतवर्षात सर्वांना तणावमुक्त करणारा स्वर हरपला आहे. लतादिदी यांच्या वैयक्तिक जीवनातील शुचिता, प्रशासन खडतर तपस्या आणि करुणा यासारखे गुण आपण आपल्या जीवनात अंगीकारायला हवे. हीच संगीत हिमालयास खरी श्रद्धांजली ठरेल असे मत रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले.भारतरत्न, स्वरसम्राज्ञी...
क्राईम
माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ पुण्यात गुन्हा दाखल
News24Pune -
पुणे-पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात ‘टेलिग्राफ अॅक्टनुसार’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे मानले जात आहे. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप...
पुणे--भाजपने कोणत्याही परिस्थितीत मंत्री नवाब मलिक यांना तुरुंगात टाकायचे असा निश्चय केला होता. त्यामुळे कायद्याला डावलून त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधातील केसला काही लॉजिक नाही. कागपदत्रे बघितल्यावर ओढून-ताणून रचलेली केस असल्याचे लक्षात येते. आता त्याला ‘टेरर’ अॅगल’ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील यांनी आज (शनिवारी) मोशी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. गुन्हा...
पुणे- जोपर्यंत १४५ ची मॅजिक फिगर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार चालणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना लक्ष केले जात...













