विजया एकादशी हा दिवस आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्मदिवस.तशा अर्थाने महापुरूष असूनही राजकीय वा समाज सुधारक असे बिरूद नसल्यामुळे सामान्य भारतीयांना ते पुरेसे परिचित नाहीत वा काहींना चुकीचे परिचित वा विचित्र चष्म्यातून परिचित आहेत.म्हणून, आज श्री गुरूजी या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून...
कोरोना किंवा कोविड-१९ विषाणूच्या प्रार्दुभावामुळे गेले दोन- अडीच महिने आपण सारे लॉकडाऊनमध्ये आहोत. अगदीच आत्यंतिक गरज असल्याविना घरातून बाहेर पडायला बंदी आहे, स्नेही, नातेवाईक ह्यांना भेटायला अनुमती नसली तरी फोन, चॅट, व्हीडीओ चॅट माध्यमातून लोकं एकमेकांच्या संपर्कात आहेत, घरबसल्या सगळ्या जगभरच्या बातम्या कळत आहेत, घरात वीज आहे, पाणी आहे, जेवणाची सगळी व्यवस्था आहे, मनोरंजनाची ऑनलाईन, टीव्ही...
पुणे--भाजप चे पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांची येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, खा. गिरीश बापट, माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर,शहराध्यक्ष जगदीश मुळीक,आ.माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ....
छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्वासातले, तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते.अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या(जिजाबाई) इच्छेखातर; कोंढाणा किल्ला...
हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचे स्थान अलौकिक आणि एकमेवाद्वितीय असेच आहे.काही संशोधकांच्या मते, महाराष्ट्राचा इतिहास हाच हिंदुस्थानचा इतिहास आहे. ही अलौकिकता, हा सन्मान ज्या काही विभूतींमुळे प्राप्त झाला त्यांची यादीच करायची झाली तरी ती भली मोठी होईल. त्यातील एक महनीय विभूती म्हणजेच, सद्गुरू श्री समर्थ रामदास स्वामी. आज माघ वद्य नवमी अर्थात दास...
पुणे-मुंबई
कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स – मेधा पाटकर
News24Pune -
पुणे--कोरोना ज्या प्रयोगशाळेतून बाहेर आला, त्या वुहानमधील प्रयोगशाळेचा मालक बिल गेट्स हाच असल्याचा दावा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.ऊसतोडणी कामगारांवर होणारा अन्याय आणि कायद्यांच्या उल्लंघनाबाबत मेधा पाटकर यांनी सहायक कामगार आयुक्त प्रवीण जाधव यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पाटकर माध्यमांशी बोलत होत्या.














