gtag('js', new Date());
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे -पंतप्रधान मोदींनी पहीली ५ वर्षे, काँग्रेस काळातील प्रकल्पांची उद्घाटणे लोकार्पण करण्यातच घालवल्याचे स्मरण ठेवावे अशी टीका काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदूमिलचे डॅा. आंबेडकर स्मारक, पुणे शहरा सह १०० स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन इत्यादी आपल्या शुभहस्ते झालेल्या ‘भूमिपूजन प्रकल्पांची’ लोकार्पणे कधी होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, अलीकडे महत्वाच्या पदावरील व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत, ती महाराष्ट्राला मान्य नाहीत, आपल्याला महामानावांचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यात राजकारण न आणता पुढे जावं लागेल, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.ज्योतिबा...
पुणे- आधी भूमिपूजन व्हायचं मात्र, उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो लोकार्पणात लगावला. सध्याच्या काळात भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकतात हे दाखवले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. समाजातील सर्वच घटकांनी आता मेट्रोचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध...
पुणे- विद्यापीठाची स्वायत्तता धोक्यात आणलेल्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अभाविप पुणे महानगराच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दिवसा जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले.कोवीड च्या पार्श्वभूमीवर पुन्हा नव्याने सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रात आधीच विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, सरकारने गुणवत्तापूर्ण शिक्षणावरती परिणाम होऊन विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात जाऊ शकते असा निर्णय...
पिंपरी(प्रतिनिधी)--सावित्रीबाई फुले पुणे ,विद्यापीठांतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टींग स्पर्धेत तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. इंद्रायणी महाविद्यालयाला मुलींच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद, तर मुलांच्या गटात सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील मुले व मुली या गटामध्ये 70 संघ सहभागी झाले होते.
पिंपरी(प्रतिनिधी)-जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये मराठी राजभाषा दिन आपली मराठी संस्कृती जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कथा, कविता, कादंबरी वाचन; संतांचा पेहराव करीत गवळण, भारुड, अंताक्षरी, वासुदेवाचे सादरीकरण करीत मराठी भाषेचे महत्त्व सांगितले.संस्थेच्या अध्यक्षा आरती राव यांच्या हस्ते वि. वा....