gtag('js', new Date());
This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court
पुणे--राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली.यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. व्यासपीठावर उपस्थित आयोजकांनी यावेळी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं म्हटलं आणि त्याला उपस्थितांनीही टाळ्या वाजवत शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा...
सर्व सामान्य महिलांच्या नित्य जीवनात येणाऱ्या प्रश्नांना, समस्यांना आपले मानून त्या महिलांना  स्वतःच्या पायावर उभे करण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या  अनेक महिला आपल्या आसपास असतात.  त्यांच्या कामातून आपल्याला त्यांचे वेगळेपण, धडपड, समाजाप्रती आस्था जाणवते. अशाच एका सामान्य महिलेने हजारो महिलांना प्रशिक्षण आणि विश्वास देत स्वतःच्या पायावर उभे करून आत्मसन्मान मिळवून दिला आहे. तिचे कामच तिची  महत्वाकांक्षा आहे....
'टीएमएनपी ट्रायबल मेन्सा नर्चरींग प्रोग्रॅम हा प्रकल्प ( आदिवासी बुद्धिमत्ता संवर्धन प्रकल्प )आदिवासी व ग्रामीण भागांतील वंचित, बुद्धिमान मुलांसाठी  २००२ मध्ये  सुरु झाला. वंचित पण बुद्धिमान, मुलांना बुद्धिमत्तेची जाणीव करून देणे आणि  देश हितासाठी नेतृत्व तयार करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. तसेच हा प्रकल्प पुर्णतः अशैक्षणिक असून भारतीय संस्कृतीवर  आधारित आहे. मी या प्रकल्पाची लाभार्थी...
आज जागतिक महिला दिन.... महिला दिन म्हटलं की स्रीयांच्या सबलतेविषयीची चर्चा केली जाते. स्री सबल झाली म्हणजे काय? असं विचारलं तर स्री शिकली पाहिजे, ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे, तीचा समाजात सन्मान झाला पाहिजे, पुरुषांच्या बरोबरीने समान वागणूक मिळाली पाहिजे, ती आर्थिक सबल झाली पाहिजे असे उत्तर आपल्याला दिले जाते आणि त्यात वावगे काहीच नाही.परंतु,...
भारत महासत्ताक होण्याच्या दिशेने असताना मानवजातीच्या सर्व घटकांना  संविधानानुसार न्याय मिळतोय का? या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधताना टाकलेला हा प्रकाशझोत ...अजूनही समाजातील एक वंचित घटक म्हणजे तृतीयपंथी. आज महिला दिनाच्या निमित्ताने पडलेला एक प्रश्न ..यांचा दिन कोणता ? कोणत्या दिवशी यांचा सन्मान केला जातो? कोणत्या दिवशी यांना समानतेने वागवले जाते?का...
"जागतिक महिला दिन"  एक दिवसासाठी कशाला साजरा  करायचा, रोजच महिलादिन असला पाहिजे", अशी काही वाक्ये  महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या कानावर पडतील. पण अशी गौरवात्मक स्थिती रोज यावी, असं प्रत्यक्षात काही नसतं, हे आपल्याला चांगलंच माहित आहे. उलट खरं तर तशी स्थिती रोज नसते म्हणूनच हा एक 'दिन' मुद्दाम साजरा करून एखाद्या घटकाकडे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न...